शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

मासिक पाळीदरम्यान वजन वाढल्यासारखं जाणवतंय? जाणून घ्या नक्की काय कारण आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 13:57 IST

अनेकदा मासिक पाळीमध्ये स्त्रियांना असं वाटतं की, आपल वजन तर वाढलं नाही ना. अनेकदा तर कपडेदेखील थोडे घट्ट झाल्यासारखे जाणवतात.

अनेकदा मासिक पाळीमध्ये स्त्रियांना असं वाटतं की, आपल वजन तर वाढलं नाही ना. अनेकदा तर कपडेदेखील थोडे घट्ट झाल्यासारखे जाणवतात. अनेकदा आपण दुर्लक्ष करतो, पण अनेकदा विचारातही पडतो. पण तुम्हाला जे जाणवत असतं ते अगदी योग्य असतं. कारण मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शरीरात हार्मोनल चेंजेस होत असतात. त्यामुळे शरीराचं वजन आपोआप वाढतं. जाणून घेऊयात मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शरीरात  हार्मोनल चेंजेसमुळे होणाऱ्या बदलांबाबत तसेच याव्यतिरिक्त महिलाही या दरम्यान अशी काही कामं करतात की, ज्यामुळे त्यांच वजन वाढतं. 

हार्मोनल चेंजेस

अनेकदा मासिक पाळीदरम्यान हार्मोनल चेंजेस होतात त्यामुले पोट फुगण्याची समस्या होत असून वजन देखील वाढतं. हे बदल प्रत्येक महिलेच्या शरीरात होतात. त्यामुले अशा दिवसांमध्ये डाएटकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 

जंक फूडला करा बाय बाय

मासिक पाळीदरम्यान चुकूनही जंक फूड खाऊ नका. कारण यामुळे फार कमी वेळात तुमचं जास्त वजन वाढतं. त्याचबरोबर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 

वर्क आउट करू नका

मासिक पाळीच्या दिवसांत चुकूनही वर्क आउट करू नका. कारण असं केल्याने तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच शरीरातील इतक अवयवांनाही त्रास होऊ शकतो. 

चहा कॉफी जास्त पिऊ नका

मासिक पाळीदरम्यान चुकूनही जास्त चहा किंवा कॉफीचं सेवन करणं टाळा. यामध्ये कॅफेनचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान अॅसिडीटी, पोटदुखी यांसारखे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता अधिक असते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWomenमहिला