शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
3
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
4
‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
5
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
6
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
7
३ वर्षांपूर्वी बिसनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
9
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
10
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
11
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
12
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
13
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
14
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
15
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
16
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
17
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
18
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
19
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
20
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 

Health : 'फिट बॉडी’साठी तुरटीचा असा करा वापर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 15:53 IST

आपली बॉडीदेखील फिट असावी असे प्रत्येकजणाला वाटते. त्यासाठी कित्येकजण जीम जाणे, व्यायाम करणे आदी विविध प्रयोग करताना दिसतात. मात्र घरातील तुरटीच्या वापराने आपण फिट होऊ शकता.

आपली बॉडीदेखील फिट असावी असे प्रत्येकजणाला वाटते. त्यासाठी कित्येकजण जीम जाणे, व्यायाम करणे आदी विविध प्रयोग करताना दिसतात. मात्रतुरटीच्या वापराने आपण फिट होऊ शकता. आपले वजन कमी करण्यासाठी आपल्याला महागडे प्रोडक्ट्स खरेदी करण्याची गरज नाही. तुरटीच्या योग्य वापराने आपण वजन सहज कमी करू शकता. * साहित्यतुरटी २ चमच, विक्स २ चमच, बेकिंग सोडा १ चमच आणि प्लास्टिक टेप* वापरण्याची पद्धत सुरुवातीला तुरटीचा मिक्सरच्या साह्याने बारीक चूरा करुन घ्या. त्यानंतर तुरटीच्या या पावडरमध्ये बेकिंग सोडा आणि विक्स टाकून पूर्णत: एकत्र करा. तयार झालेल्या या पेस्टला आता आपल्या पायांना, हातांना आणि पोटाला लावा. ज्या भागाची चरबी आपणाला कमी करायची आहे त्याठिकाणी या पेस्टला लावा. ज्या भागाला पेस्ट लावली आहे त्या भागावर प्लास्टिक टेप चांगल्या पद्धतीने बांधा. ही पेस्ट किमान दोन तास राहू द्या. असे आपल्याला किमान एका आठवड्यापर्यंत करायचे आहे. असे केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी नष्ट होते. विशेष म्हणजे तुरटीचा उपयोग आपण चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी करण्यासाठीदेखील करू  शकतो. यासाठी तुरटीच्या तुकड्याला पाण्यात बुडवून हलक्या हाताने चेहऱ्याला लावा. कोरडे झाल्यानंतर साध्या पाण्याने धुवा. असे केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.Also Read : Health Tips : ...तर हे आहे टायगर श्रॉफचे फिटनेस रहस्य !                   : ​FITNESS MANTRA : ​...तर हे आहे बाहुबलीच्या फिटनेसचे रहस्य, जाणून घ्या डायट प्लॅन !