शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी घरच्याघरी रोज प्या 'असा' काढा; संसर्गापासून रहाल दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 16:32 IST

रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्यासाठी तुम्हाला कोणतीही वेगळी औषध घेण्याची गरज नाही. घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून काढा तयार करून तुम्ही फिट राहू शकता.  

कोरोना व्हायरसपासून संपूर्ण जगाला मुक्त करण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ लस आणि औषधांवर प्रयोग करत आहेत. सध्या लॉकडाऊन सुद्धा उठवण्यात आला आहे. जोपर्यंत लस शोधली जात नाही तोपर्यंत विषाणूंपासून लांब राहण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणं गरजेचं आहे. रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्यासाठी तुम्हाला कोणतीही वेगळी औषधं घेण्याची गरज नाही. घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून काढा तयार करून तुम्ही फिट राहू शकता.  

आयुष मंत्रालयाकडून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी लोकांना काढा पिण्याचा सल्ला दिला जात आहे. इतकंच नाही तर आयुष मंत्रालयाकडून काढा तयार करण्यासंबंधी माहिती दिली आहे. जेणेकरून काढ्याच्या सेवनाने आरोग्यावर चांगला परिणाम जाणवेल. काढा तयार करण्याची योग्य पद्धत  सांगितली आहे. या काढ्याच्या सेवनाने तुम्हाला संक्रमणापासून लांब राहता येईल. याशिवाय रोगप्रतिकारकशक्ती बळकट झाल्यामुळे व्हायरस सहजासहजी अटॅक करू शकणार नाही. जाणून घ्या कसा तयार करायचा हा काढा.

सगळ्यात आधी  ७ ते ८ तुळशीची पानं, दालचीनी, सुंठ, काळी मिरी यांची पावडर तयार करून घ्या. याचे गोळे तयार करून १५० मिली पाण्यात उकळून घ्या त्यात टी बॅग ७ ते ८ वेळा घाला, दिवसातून  एक ते दोनवेळा या पाण्याचे सेवन करा. याशिवाय तुम्ही आयुर्वेदिक चहा सुद्धा पिऊ शकता. चहा म्हणजे टी बॅग्स वापरून गरम पाण्यात सात आठ वेळा बुडवून केलेला सौम्य चहा.  डस्ट प्रकारात मोडणारे अगदी बारीक पावडर स्वरूपातील चहा पाण्यात खूप उकळला की अतिशय स्ट्रॉंग, उग्र चहा तयार होतो.

पित्ताचा त्रास असलेल्यांना व्यक्तींनी वारंवार आणि खूप उकळलेला, आलं, गवती चहा वगैरे टाकलेला चहा प्यायला तर त्यांना तो सहन होत नाही. जिभेला फोड येणं, घशात आग होणं या तक्रारी जाणवू शकतात. चहा अगदी गरम गरम प्यायला तरी यांना त्रास होतो. त्यामुळे दिवसांतून दोनचं वेळा या काढ्याचे किंवा आयुर्वेदिक चहाचे सेवन करा. 

आता माऊथ वॉशच्या वापराने टाळता येणार कोरोनाचा संसर्ग; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत.

कोरोनाशी लढण्यासाठी भारतीय कंपन्यांचं मोठं पाऊल; आयुर्वेदिक औषधांची चाचणी सुरू

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स