शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या कोरोनाच्या प्रसारात फुफ्फुसांना चांगलं ठेवायचंय? तर आजपासूनच 'या' टिप्स वापरून तब्येत सांभाळा

By manali.bagul | Updated: December 30, 2020 17:12 IST

Health Tips in Marathi : फुफ्फुसांचे आरोग्य सांभाळण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे, कोणते पदार्थ आहारातून वगळायला हवेत. याबाबत आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

श्वास घेण्याची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी फुफ्फुसांचे कार्य व्यवस्थित होणं गरजेचं आहे. फुफ्फुसं शरीरातील एक महत्वपूर्ण अवयवय आहे. कोरोनाची माहामारी आणि वाढणारी प्रदूषित हवा यामुळे फुफ्फुसं कमजोर होत आहेत. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होण्याची कॉमन समस्या अनेकांमध्ये जाणवत आहे. फुफ्फुसांना चांगले ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. फुफ्फुसांचे आरोग्य सांभाळण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे, कोणते पदार्थ आहारातून वगळायला हवेत. याबाबत आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

अल्कोहोल

मद्यपान हे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. जास्त मद्यपान केल्याने फुफ्फुसांचे नुकसान होऊ शकते. अल्कोहोलमध्ये उपस्थित सल्फेट्समुळे दम्याचा त्रास होऊ शकतो. तर इथेनॉल आपल्या फुफ्फुसांच्या पेशींवर परिणाम करते. जास्त मद्यपान केल्यामुळे न्यूमोनिया आणि फुफ्फुसांच्या इतर समस्या उद्भवू शकतात.

मीठ

मीठ आरोग्यासाठी आवश्यक आहे परंतु मर्यादित प्रमाणात. जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्यास फुफ्फुसांच्या समस्या वाढू शकतात. म्हणूनच, फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी मीठ कमी वापरा.

सॉफ्ट ड्रिक्स

प्रत्येकाला सॉफ्ट ड्रिक्स पिणे आवडते, परंतु सॉफ्ट ड्रिंकचे मोठ्या प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी आणि फुफ्फुसांना हानिकारक ठरू शकते. जे लोक मद्यपान करतात त्यांना फुफ्फुसांचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. न्यू ईअर , ख्रिसमस अशा सणांच्यावेळी खासकरून जास्तीत जास्त लोक सॉफ्ट ड्रिक्सचे सेवन करतात. जर तुम्ही कमी प्रमाणात, कधीतरी अशा ड्रिंक्सचे सेवन करत असाल तर काळजींच काही कारण नाही. पण जर रोज  सॉफ्ट डिंक्सचं सेवन करणं आरोग्यासाठी  धोकादायक ठरू शकतं.

आधीपेक्षा जास्त जीवघेणा ठरणार कोरोनाचा नवा स्ट्रेन? संशोधनातून समोर आली महत्वाची माहिती

तळलेले पदार्थ

आपल्याला तळलेले पदा्रर्थ खूप आवडतात.पण  जर आपल्याला फुफ्फुसांना निरोगी ठेवायचे असेल तर आपण या पदार्थांचे सेवन कमी केले पाहिजे. तळलेले तळलेले पदार्थ फुफ्फुसांना हानिकारक ठरू शकतात.

Coronavirus: भारतात कोरोनाचा आणखी एक गंभीर साइड इफेक्ट आला समोर, डॉक्टरांनी दिला इशारा....

प्रोसेस्ड मीट

प्रक्रिया केलेले मांस  टिकवून ठेवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या नायट्रिट्समुळे फुफ्फुसात जळजळ आणि तणाव निर्माण होतो. प्रक्रिया केलेले मांस फुफ्फुसांना हानिकारक ठरू शकते.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स