शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेणं ठरू शकतं डिहायड्रेशनच्या समस्येकडे दुर्लक्ष करणं; आजंच जाणून घ्या सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 11:09 IST

शरीरातील तापमान सामान्य ठेवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर डिडायड्रेशनचा धोका वाढू शकतो. 

सध्या पावसाला सुरूवात झाली  आहे. तरी ऊन तर कधी पाऊन असे बदल वातावरणात दिसून येत आहेत. दमट हवामामुळे लोकांमध्ये डिहायड्रेशनची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहे.  यात घाबरण्यासारखं काही नाही पण दुर्लक्ष केल्यास शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला डिहायड्रेशनचे दुष्परिणाम तसंच शरीराला डिहायड्रेट होण्यापासून कसं वाचवता येईल याबाबत सांगणार आहोत. 

डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याची कमतरता : 

शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळे ही स्थिती उद्भवते. घामाद्वारे, मुत्राद्वारे, मलाद्वारे  शरीरातून पाणी बाहेर येत असते. शरीरातील तापमान सामान्य ठेवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर डिडायड्रेशनचा धोका वाढू शकतो. 

डिहायड्रशेन झाल्यास वेळेवर वेळेवर औषधं न घेतल्यास हीट स्ट्रोकचा धोका असतो. गंभीर स्थितीत मृत्यूचा सामनाही करावा लाागू शकतो. शरीरातील काही लक्षणांकडे लक्ष देणं गरजेंच आहे. डोळ्यांसमोर अंधार येणं, सतत चक्कर येणं ही डी हायड्रेशनची लक्षणं आहेत. 

शरीरात योग्य प्रमाणात पाणी नसेल तर त्वचा कोरडी पडते. ओठ फाटायला सुरूवात होते. कमीत कमी ४ तासांच्या आत तुम्ही लघवी करण्यास जायला हवं.  लघवीला न गेल्यास ही डिहाड्रेशनची समस्या असू शकते.  महिलांनी कमीत कमी २.५ लीटर आणि पुरूषांनी ३ लीटर पाणी कमीतकमी प्यायला हवं. ३ ते ४ बाटल्या पाणी प्यायल्याने तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं. 

जर तुम्हाला सतत तहान लागल्यासारखे वाटत नसेल तर तुम्ही पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करत असाल. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी द्रवपदार्थांचे सेवन करायला हवं. डिहायड्रेशन असलेल्या व्यक्तींनी लिंबू पाणी, नारळपाणी, ताक या पदार्थांचे सेवन करायला हवे. जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर  १५ ते २० मिनिटांनंतर सेवन करणं गरजेचं आहे.  डिहाड्रेशनची समस्या उद्भवल्यास सगळ्यात आधी दिर्घ श्वास घ्या. शरीराला आराम द्या.

माऊथवॉशचा वापर करा; कोरोनाचा संसर्ग टाळा

भारताने शोधले कोरोनाचे उपचार; 'या' औषधांनी बरे होत आहेत रुग्ण, आईसीएमआरची परवानगी 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य