शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Health Tips : हिरव्या टोमॅटोचे आरोग्याला होणारे फायदे वाचून व्हाल अवाक्, लगेच कराल आहारात समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 13:55 IST

Green Tomato Benefits to health : जर तुम्ही यांचा डाएटमध्ये समावेश कराल तर तुम्हाला यातील अॅंटी इंफ्लामेट्री गुणांचाही फायदा मिळतो. हिरवे टोमॅटो खाल्ल्याने इम्यूनिटी मजबूत होते. तसेच त्वचेसाठीही हिरवे टोमॅटो खाणं फायदेशीर असतात.

Green Tomato Benefits to health : लाल टोमॅटोचा वापर आपण नेहमीच वेगवेगळ्या भाज्यांमध्ये करतो किंवा तसेही जेवताना खातो. लाल टोमॅटोचे आरोग्याला होणारे वेगवेगळे फायदेही तुम्हाला माहीत असतील. पण हिरव्या टोमॅटोच्या आरोग्याला होणाऱ्या फायद्यांबाबत क्वचितच कुणाला माहीत असेल. एक्सुपर्टनुसार, हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फायबर, फोलेट, कॅल्शिअम, पोटॅशिअमसारखे पोषक तत्व आढळून येतात. जर तुम्ही यांचा डाएटमध्ये समावेश कराल तर तुम्हाला यातील अॅंटी इंफ्लामेट्री गुणांचाही फायदा मिळतो. हिरवे टोमॅटो खाल्ल्याने इम्यूनिटी मजबूत होते. तसेच त्वचेसाठीही हिरवे टोमॅटो खाणं फायदेशीर असतात.

डोळ्यांसाठी फायदा

डोळे हेल्दी ठेवण्यासाठी तुम्ही हिरव्या टोमॅटोंच सेवन करायला हवं. हिरव्या टोमॅटोंमध्ये बीटा-कॅरोटीन आढळतं, जे डोळे हेल्दी ठेवण्यासाठी आणि डोळ्यांची दृष्टी मजबूत करण्यासाठी मदत करतं.

इम्यूनिटी मजबूत होते

हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. व्हिटॅमिन सी इम्यूनिटी बूस्ट करतं. त्यामुळे हिरव्या टोमॅटोंचा आहारात समावेश कराल तर तुमची इम्यूनिटी मजबूत होईल.

ब्लड प्रेशरची समस्या दूर होते

हिरव्या टोमॅटोमध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं. जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरतं. ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठी हिरव्या टोमॅटोंचं सेवन करणं फायदेशीर असतं.

त्वचेसाठी फायदेशीर

आहारात हिरव्या टोमॅटोंचा समावेश करण्याचा आणखी एक मोठा फायदा होतो तो त्वचेला. हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं. आणि सोबत यातील एंटीऑक्सीडंटने त्वचा हेल्दी राहण्यासाठीही मदत मिळते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य