शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

HEALTH : व्यस्त जीवनशैलीतही फिट राहण्यासाठी असे करा नियोजन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 16:30 IST

योग्य नियोजन केल्यास आणि काही बदल स्वीकारण्याची तयारी असल्यास व्यस्त जीवनशैलीतही आपण आपले आरोग्य निरोगी ठेवून फिट राहू शकता.

-Ravindra Moreसध्या प्रत्येकाचे जीवन खूपच धावपळीचे झाले आहे. आॅफिसातील काम, मीटिंग, डेडलाईन्स, डायनिंग आऊट, लेट नाईट किंवा अर्ली मॉर्निंग शिफ्ट यामुळे प्रत्येकाला दररोज तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे नकळत आपल्या आरोग्याचे तंत्र तर बिघडणारच. मात्र योग्य नियोजन केल्यास आणि काही बदल स्वीकारण्याची तयारी असल्यास व्यस्त जीवनशैलीतही आपण आपले आरोग्य निरोगी ठेवून फिट राहू शकता. काय उपाय कराल?* पाणी चवदार करापाण्यात पुदीन्याची पाने किंवा लिंबूचा रस मिक्स करु न पाण्याची चव बदलवा. यामुळे पाण्याची चवच सुधारणार नाही तर आळस व मनाची मरगळही दूर होईल आणि तुम्ही फ्रेश व्हाल. * श्वासासंबंधी क्रिया कराहळूहळू श्वास घेऊन मनातल्या मनात वीसपर्यंत आकडे मोजा. श्वास बाहेर सोडा आणि असे पुन्हा-पुन्हा करा. मन आणि शरीर स्थिर झाले आहे असे वाटेपर्यंत हा क्रम सुरू ठेवा. * हेल्दी किट जवळ ठेवाजसे आपण मेकअप किट कधीही विसरत नाही त्याप्रमाणे हेल्दी किटदेखील जवळ बाळगा. या किटमध्ये मसाज बॉल, प्रोटीन बार, डार्क चॉकलेट, नट्स, फळे व ज्यूस अशा गोष्टींचा समावेश असायला हवा. * कॉफी नकार देऊ नकाकॉफी आरोग्यासाठी चांगली नाही असे म्हटले जाते. परंतु योग्य प्रमाणात घेतलेले कॅफिन शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे एखादेवेळी घेतलेली कॉफी उत्साहवर्धक ठरते. * आॅफिसमध्ये जेवणाचा टिफीन असावाचजेवणाच्या वेळेत बदल होऊ नये म्हणून आॅफिसात जाताना जेवणाचा टिफीन सोबत ठेवा. यामुळे तुम्ही आपले वजन नियंत्रित ठेवू शकता. हळूहळू ही एक सवय बनेल. * फिटनेसला प्राधान्य द्या तुमच्या महत्वाच्या गोष्टींच्या यादीत आरोग्य अग्रस्थानी असायला हवे. असे केले नाही तर तुम्ही इतर कामे उत्तम रितीने पार पाडू शकणार नाही. म्हणून वर्क आऊट करणे आवडत असेल तर काहीही करून ते सोडू नका.