शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घामाच्या दुर्गंधीने हैराण होऊ नका, घाम येणं आहे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 17:09 IST

घामाच्या वासामुळे,बर्‍याच वेळा लोकांबरोबर वावरताना लाज वाचते. पण अंगाला घाम येणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

घामाला येणाऱ्या वासांमुळे शरीरातून घाम बाहेर आला नाही तर बरं होईल असं बर्‍याच जणांना वाटतं. घामाच्या दुर्घंधीमुळे लाज वाटत असली तरी घाम येणं चांगलं असतं. काहींना बाराही महिने घाम येतो. तर, काहींना अगदी कमी घाम येतो. घामाच्या वासामुळे,बर्‍याच वेळा लोकांबरोबर वावरताना लाज वाचते. पण अंगाला घाम येणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

शरीर डिटॉक्स होतंआवडत नसलं तरी, घाम येणं आरोग्यासाठी चांगलं आहे. घामामुळे शरीर डिटॉक्सिफाय होतं. घामावाटे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. घाम आल्याने शरीर थंड राहतं.

रासायनिक पदार्थ बाहेर पडतातशरीरात अनेक प्रकारचे रसायनिक पदार्थ असतात जे आरोग्यावर वाईट परिणाम करतात. घामामुळे शरीरातून रसायनिक पदार्थ बाहेर पडतात, त्यामुळे आरोग्याच्या समस्या कमी होतात.

त्वचा चमकदार होतेघान नॅचरल क्लीनजरचं काम करतो. घाम आल्याने त्वचेवरील छिद्र उघडतात त्यामुळे शरीरातील घाण व बॅक्टेरिया बाहेर निघण्यास मदत होते. घामामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढवतं. त्यामुळे त्वचेची चमक वाढते. घाम निघून गेल्यावर त्वचा कोमल बनते.

घाम केसांसाठीही फायदेशीरघाम फक्त त्वचाच नाही तर केसांसाठीही फायदेशीर आहे. स्कॅल्पमध्ये घाम आल्याने छिद्रे उघडतात. ज्यामुळे केसांची वाढ होते. मात्र यामुळे केसात खाजही येऊ शकते त्यामुळे शॅम्पूने नियमित केस धुवावेत.

कॅलरी कॅलरी बर्न होतातघामामुळे कॅलरी बर्न होतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पण, कॅलरी बर्न करण्यासाठी जास्त घाम यावा लागतो. यासाठी एक्सरसाईज किंवा कष्टाचे काम करावं लागतं.

ताण कमी होतोघाम येण्याने तणावातून आराम मिळतो. स्ट्रेस वाढला असेल तर, व्यायाम करावा. त्यामुळे शरीरावर घाम येतो. घामामुळे शरीराची उष्णता कमी होते,ज्यामुळे तणाव कमी होण्यात मदत होते.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स