शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये आलू बुखारा, जाणून घ्या नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 13:12 IST

Plum health benefits : या लेखात आपण या फळाचे काय काय फायदे होतात आणि काय नुकसान होतात हेच जाणून घेणार आहोत.

Plum health benefits : पावसाळ्यात वेगवेगळी फळं बाजारात मिळतात. या दिवसात बरेच लोक आवडीने आलू बुखारा हे फळ खातात. आंबट-गोड लागणारं हे फळं आरोग्यासाठी खूप फायदेशीरही असतं. पण अनेकांना याचे फायदे माहीत नसतात. या फळामध्ये भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट, पॉलीफेनोल आणि कॅरोटीनॉयड तत्व असतात. याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात. याने शुगर कंट्रोल होते, हाडे मजबूत होतात, वजन कंट्रोल होतं, तसेच याचे गर्भावस्थेतही अनेक फायदे होतात. पण सोबतच काही लोकांना या फळामुळे नुकसानही होऊ शकतात. अशात आज या लेखात आपण या फळाचे काय काय फायदे होतात आणि काय नुकसान होतात हेच जाणून घेणार आहोत.

आलू बुखाराचे नुकसान

बद्धकोष्ठतेची समस्या असणाऱ्या लोकांना आलू बुखारा खाल्ल्याने पोट फुगण्याची, अपचन आणि गॅसची समस्या होण्याचा धोका असतो. तसेच याने पचनासंबंधी समस्याही होऊ शकते.

ज्या लोकांना पचनासंबंधी समस्या आहे त्यांनी आलू बुखारा अजिबात खाऊ नये. कारण हे फळ खाल्ल्याने एलर्जीची समस्या होऊ शकते.

आलू बुखारा खाण्याचे फायदे

- आलू बुखाऱ्यामध्ये भरपूर लिपिट आणि प्रोटीन असतं. ज्यामुळे शरीराला आणि त्वचेला अनेक फायदे मिळतात.

- या फळाचा वापर हदी, लस्सी आणि आइसक्रीम सारख्या पदार्थांमध्ये केला जाऊ शकतो. 

- वाळलेल्या आलू बुखाऱ्याचा वापर तुम्ही स्नॅक्स, ज्यूस, जेली पावडर आणि जॅम बनवण्यासाठी करू शकता.

- ताज्या आलू बुखाऱ्यामध्ये सेरोटोनिन हे तत्व असतं. जे एक न्यूरोट्रांसमीटर आहे जे चिंता दूर करतं. तसेच नियोफोबिया कमी करण्यास मदत करतं.

- आलू बुखाऱ्याचं सेवन केल्याने इन्सुलिन आणि ग्लूकोजची लेव्हल संतुलित ठेवण्यास मदत मिळते. याने हृदयरोगाचा धोका टाळता येतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य