शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

Health Alert : आपणास वारंवार लघवी होतेय का? असू शकतो हा आजार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 12:40 IST

वारंवार लघवी होण्याच्या समस्येला आपण सहज घेतो आणि भविष्यात हा आजार रूद्र रूप धारण करतो, जाणून घ्या कोणता आहे तो आजार..

-Ravindra Moreअसे पौरुष हार्मोन एंड्रोजनच्या कारणाने वारंवार लघवीची समस्या निर्माण होते. जसाही प्रोस्टेट ग्रंथिचा आकार वाढत जातो तसा मूत्र मार्गावर दबाव वाढतो, ज्यामुळे हळुहळु लघवीमध्ये अडथळे निर्माण होतात. प्रोस्टेट एका ग्रंथिचे नाव आहे, जी केवळ पुरुषांमध्येच आढळते. जन्माच्या वेळी याचे वजन नसल्यासारखे असते. २० वर्ष वयात याचे वजन २० ग्रॅम असते, २५ व्या वर्षी याचे वजन तेवढेच असते आणि ४५ व्या वर्षी वजनात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात होते. प्रोस्टेटच्या वाढीमुळे लघवीमध्ये अडथळे निर्माण होणे, हेच याचे सर्वात मोठे कारण आहे. विशेष म्हणजे ५० वर्ष वयानंतर याचे लक्षण जाणवायला लागतात. पश्चिमी देशांच्या तुलनेने भारतीय पुरुषांमध्ये हा रोग कमी वयातही जाणवायला लागतो. काय आहेत लक्षणे ?लघवी वारंवार होणे हे प्रारंभिक लक्षण आहे. सुरुवातीला हे लक्षण रात्रीदेखील जाणवते. हळुहळु हे रुग्णाला दिवसभर त्रस्त करते. काही वेळानंतर रुग्ण यावर नियंत्रण करु शकत नाही आणि रुग्णास मूत्र विसर्जन करण्यास खूप त्रास होतो आणि शेवटी थेंबा-थेंबाने लघवी यायला लागते. कित्येकदा रुग्ण सांगतात की, त्यांना लघवी येत नाही. हे प्रोस्टेटचे प्रथम लक्षणही असू शकते. शिवाय बºयाचदा लघवी करताना खूप त्रास होतो तर कधी लवकर लघवी न होणे हेदेखील या आजाराचे लक्षण आहे. लक्षणे दिसल्यावर काय कराल?प्रोस्टेटचे लक्षणे जाणवताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. तज्ज्ञ यादरम्यान रुग्णाची लघवी आणि रक्ताची तपासणी करतात तसेच सोनोग्राफीदेखील करतात. सोनोग्राफीद्वारे प्रोस्टेटचे वजन आणि विसर्जनानंतर मूत्राशयात किती मूत्र शिल्लक राहते याचाही तपास करतात. जास्त प्रमाणात जर मूत्र शिल्लक राहत असेल तर हा गंभीर विषय आहे. प्रोस्टेट कॅन्सरचे निदान रक्तात प्रोस्टेट स्पेसीफिक एंटीजन (पीएसए)च्या परिक्षणाने केले जाते.   उपचारबऱ्याच प्रकरणात याचा उपचार औषधाने पूर्ण केला जातो. तसेच काही रुग्णांमध्ये मेडिसिनच्या आधारे शस्त्रक्रिया काही काळापर्यंत टाळली जाऊ शकते. वयाच्या ५० व्या वर्षी रुग्णास अन्य काही आजारही असतात म्हणून एनेस्थीसिया दिल्याने समस्याही निर्माण होऊ शकतात. यासाठी विशेषज्ञ शस्त्रक्रिया ऐवजी औषधोपचाराला प्राधान्य देतात.