शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणीकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
5
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
6
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
8
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
9
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
10
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
11
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
13
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
14
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
15
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
16
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
17
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
18
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
19
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
20
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!

HEALTH : ​ऐन तारुण्यातही मुला-मुलींना होऊ शकतात हे '१०' गंभीर आजार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 11:57 IST

सध्याच्या लाइफस्टाइलच्या कारणाने २० ते ३० दरम्यानच्या तरुणाईमध्येही गंभीर आजार होऊ लागले आहेत. जाणून घेऊया की, कोणकोणते आजार उद्भवू शकतात...

-Ravindra More सध्याच्या लाइफस्टाइलच्या कारणाने २० ते ३० दरम्यानच्या तरुणाईमध्येही गंभीर आजार होऊ लागले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी न होणे, जंक आणि प्रोसेस्ड फूड जास्त खाणे, स्मोकिंग, ड्रिंकिंग, स्ट्रेस, फ्रस्टेशन आदी कारणाने बरेच आजार ऐन तारुण्यात दिसू लागले आहेत. जाणून घेऊया की, कोणकोणते आजार उद्भवू शकतात...१) ओबेसिटी* लक्षणे- ३० पेक्षा जास्त (बीएमआय) बॉडी मास इंडेक्स, महिलांमध्ये ३५ इंच आणि पुरुषात ४० इंचपेक्षा जास्त कंबर. * कारणे- जंक फू डचे सेवन, फिजिकली अ‍ॅक्टिव्हिटीजचा अभाव, कोल्ड्रिंग्ज, स्ट्रेस, टेन्शन आदी.२) एंग्जायटी* लक्षणे- थंड घाम येणे, जीव घाबरणे, झोपेतून उठून बसणे, ह्रदयाचे ठोके वाढणे, तोंड कोरडे पडणे, हात-पाय थरथरणे आदी.* कारणे- तणावपूर्ण आयुष्य, आहाराची अनियमितता, मद्यपान, धुम्रपान, उच्च रक्तदाब आदी.३) उच्च रक्तदाब* लक्षणे- थकवा, घाम येणे, ह्रदयाचे ठोके वाढणे आदी.* कारणे- अनहेल्दी लाइफस्टाइल, जंक फूड आणि प्रोसेस्ड फू ड जसे पास्ता, नूडल्स, पिझ्झा, सॉस आदी जास्त खाणे. ४) डायबिटीज* लक्षणे- थकवा जाणवणे, खाज येणे, जास्त भूक-तहान लागणे शिवाय जास्त लघवी लागणे* कारणे- फिजिकली अ‍ॅक्टिव्हिटीजचा अभाव, फॅटी आणि जंक फूड जास्त खाणे शिवाय जास्त चहा, कॉफी कोल्ड्रिंग्ज पिणे.५) डिप्रेशन* लक्षणे- निराशा, कामात मन न लागणे, झोप न येणे, थकवा, अशक्त वाटणे, चिडचिड होणे आदी. * कारणे- जॉब किंवा अभ्यासाचे प्रेशर, लव्ह अफेर, पालकांच्या आशा-अपेक्षा आदी.६) हार्ट प्रॉब्लेम* लक्षणे- छातीत सतत डाव्या बाजूला दुखणे, हाता-पायांना मुंग्या येणे, श्वास फुलणे, पायºया चढताना धाप लागणे आदी.* कारणे- जंक आणि प्रोसेस्ड फूड खाणे, फिजिकली अ‍ॅक्टिव्हिटीजचा अभाव, स्मोकिंग, ड्रिंकिंग, स्ट्रेस, टेन्शन आदी.७) अस्थमा* लक्षणे- छातीत सिकुडण्यासारखे आणि दबाव वाटणे, श्वास फुलणे, श्वास घेताना घाबरल्यासारखा आवाज होणे, थंडीत त्रास होणे आदी.* कारणे- अ‍ॅक्टिव किंवा पॅसिव्ह स्मोकिंग, प्रदुषण, अ‍ॅलर्जी, प्रोसेस्ड फूड, अ‍ॅसिडिटी आदी.८) चष्मा लागणे* लक्षणे- लांबची किंवा जवळची वस्तू ब्लर दिसणे, बारीक अक्षर वाचण्यासाठी त्रास होणे, रात्री गाडी चालवायला त्रास होणे आदी.* कारणे- वाचणे, स्मार्टफोन आणि कंप्युटरचा जास्त वापर, रात्री उशियापर्यंत जागरण करणे, शिवाय जास्त टिव्ही पाहणे.९) लिव्हर प्रॉब्लेम* लक्षणे- अशक्तपणा, थकवा, वजन कमी होणे, श्वासात दुर्गंधी, डोळे आणि त्वचेवर पिवळापणा येणे, मळमळ होणे, पोट फुलणे, पोटात दुखणे, डायरिया आदी.* कारणे- आहाराचे संतुलन बिघडणे, ड्रग्ज, मद्यपान करणे आदी.१०) कॅन्सर* लक्षणे- प्रत्येक कॅन्सरचे वेगवेगळे लक्षणे आहेत. वजन कमी होणे, केस गळणे, पोटात त्रास होणे, अपचन, त्वचेच्या समस्या, खोकला तसेच ट्यूमर कॉमन लक्षण आहे. * कारणे- स्मोकिंग, ड्रिंकिंग, जंकफूड, अनहेल्दी लाइफस्टाइल, ड्रग्ज, प्रदुषण, रेडियशन आदी.  Also Read : ​तारुण्यातील तणाव देतो उतारवयात त्रास