शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

डायबेटीस आहे? तरीही खव्वयेगिरी आवरत नाही; तुमच्यासाठी खास चटपटीत स्नॅक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 18:59 IST

त्यामुळे डायबेटीज रुग्णांनी खायच काय असा प्रश्न पडतो? घरच्यांनाही त्यांची चिंता असते म्हणून फार विचार करूनच अन्नपदार्थ बनवावे लागतात. त्यामुळे डायबेटीस रुग्ण बिनधास्त खाऊ शकतील असे पदार्थ आज आपण पाहणार आहोत.

डायबेटीस म्हटलं की खाण्यापिण्यावर अनेक मर्यादा येतात. गोड खाणं तर पूर्ण व्यर्ज. त्याशिवायही काही खायचं म्हटलं तर भरपूर विचार करावा लागतो. डायबेटीजमध्ये वजन वाढणंही धोकादायक आहे. त्यामुळे डायबेटीज रुग्णांनी खायच काय असा प्रश्न पडतो? घरच्यांनाही त्यांची चिंता असते म्हणून फार विचार करूनच अन्नपदार्थ बनवावे लागतात. त्यामुळे डायबेटीस रुग्ण बिनधास्त खाऊ शकतील असे पदार्थ आज आपण पाहणार आहोत.

डाळ इडलीडाळ इडली हा दाक्षिणात्य पदार्थ अत्यंत चविष्ट आणि हेल्दी आहे. यामध्ये तुम्ही चणाडाळ किंवा मुगडाळही वापरू शकता. याच्यात तुम्ही गाजर, कोबी अशा भाज्याही टाकू शकता. प्रोटीनने भरपूर असा हा पदार्थ डायबेटीसचे रुग्ण निश्चित खाऊ शकतात.

ढोकळासर्वांना आवडणारा ढोकळा बेसन किंवा सुजीपासून बनवला जातो. डायबेटीस पेशंट यात स्प्राऊट्स, पालकही घालू शकता. हा पौष्टीक ढोकळा इतरजणही खाऊ शकतात. यामध्ये स्प्राऊट्स आणि पालक असल्याने याच्यातील पोषणतत्वे दुपटीने वाढतात.

कारल्याची वडीकारलं म्हटलं की अनेकांची तोंडे वाकडी होतील पण डायबेटीसच्या रुग्णांनी कारलं आवर्जुन खावं. यातील कडवटपणा जाण्यासाठी तुम्ही यात आमचूर, गाजर, ढोबळी मिर्ची, लिंबाचा रस घालून चटपटीत करून खाऊ शकता. ही टीक्की अगदी लहान मुलांनाही आवडेल अशी आहे.

मेथी मुथियामेथी आणि बेसनपासून तयार होणारा चविष्ट पदार्थ म्हणजे मेथी मुथिया. संध्याकाळी एक झटपट स्नॅक म्हणून तुम्ही खाऊ शकता. डायबेटीस रुग्णांनी मेथी खावीच त्यामुळे हा पदार्थही खा.

रताळ्याचं चाटरताळ्याचं चाट हा पदार्थ तुम्ही पहिल्यांदाच ऐकला असेल. उकडलेल्या रताळ्यापासून हे बनवले जाते. यात तुम्ही चटपटीत चाट मसाला टाकून चवीने खाऊ शकता. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न