शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्याने होतात 'या' समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 14:05 IST

लसणाचे अनेक फायदे असण्यासोबतच काही नुकसानही होतात. अधिक प्रमाणात लसणाचं सेवन केल्याचे जाणून घेऊया काही नुकसान.....

लसूण जेवणाला स्वादिष्ट बनवण्यासोबतच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. वेगवेगळ्या आजारांच्या उपचारासाठी याचा औषध म्हणून वापर वर्षानुवर्षे केला जातो. लसणाची एक कळी अनेक आजारांवर रामबाण उपाय सांगितली जाते. मात्र लसणाचे अनेक फायदे असण्यासोबतच काही नुकसानही होतात. अधिक प्रमाणात लसणाचं सेवन केल्याचे जाणून घेऊया काही नुकसान.....

तोंडाच फोडं आलेल्यांसाठी लसूण अनेकदा फायद्याचा ठरतो. पण लसणामुळे तोंडाची दुर्गंधी, पोट किंवा छातीत जळजळ होणे, मळमळ वाटणे, उलटी होणे, शरीराची दुर्गंधी येणे अशाही समस्या होऊ शकतात. अशात कच्ची लसणाची पाकळी खाणे अधिक त्रासदायक ठरु शकते. त्यासोबतच ऑपरेशननंतर लसणाचं सेवन करणं अनेक अॅलर्जीचं कारण ठरु शकतो. 

त्वचेचं नुकसान

काही लोक हे चेहऱ्यावर लसणाची पेस्ट लावतात. पण हे काहींसाठी नुकसानकारक ठरु शकतं. काहींसाठी असं हे चांगलं असलं तरी काहींना यामुळे चेहऱ्यावर जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो. 

सर्जरी

लसणामुळे रक्ताचा संचार अधिक वेगाने होतो. त्यामुले सर्जरीच्या कमीत कमी दोन आठवड्यांपूर्वी लसणाचं सेवन करु नये. याने सर्जरीमध्ये अनेक अडचणी येण्याची शक्यता असते. 

ब्लीडिंग डिसऑर्डर

ताजा लसूण तुमची ब्‍लीडिंगची समस्या वाडवू शकतो. त्यामुळे ब्लीडिंग डिसऑर्डरच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी लसणाचं सेवन योग्य प्रमाणातच करायला हवं. 

हृदयासाठी घातक

अनेक संशोधनानुसार, लसूण खाल्लाने रक्तातील कोलेस्ट्रॉल स्तरात कमतरता आढळली आहे. असेही आढळले आहे की, लसणाच्या अधिक सेवनामुळे हृदय विकाराचा धक्काही आला आहे. 

पोट आणि पचनक्रियेत समस्या

कशातही मिश्रीत न करता तसाच कच्चा खाल्लेल्या लसणामुळे पोटात दुखणे, भूक कमी लागणे, गॅस, उलटी होणे, पोटात-छातीत जळजळ होणे, डायरिया अशाप्रकारच्या समस्या होऊ शकतात.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य