शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

'हे' पदार्थ अतिप्रमाणात खाल तर फुफ्फुसांचे होतील इतके गंभीर रोग की कायमचे आजारी राहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 17:06 IST

सध्या कोरोनाच्या महामारीत फुफ्फुसांचं आरोग्य जपणं फार महत्त्वाचं आहे. कोरोनाचा विषाणून प्रथम फुफ्फुसांवर हल्ला करतो. त्यामुळे फुफ्फुसांच्या कार्यावर लक्ष देणं गरजेचं आहे.

जर तुम्हालला फुफ्फुसांचं आरोग्य सांभाळायचं असेल तर ही बातमी तुमच्यााठीच आहे. सध्या कोरोनाच्या महामारीत फुफ्फुसांचं आरोग्य जपणं फार महत्त्वाचं आहे. कोरोनाचा विषाणून प्रथम फुफ्फुसांवर हल्ला करतो. त्यामुळे फुफ्फुसांच्या कार्यावर लक्ष देणं गरजेचं आहे.

फुफ्फुसांचं कार्य नेमकं कसं असतं?

आरोग्य तज्ज्ञांच्या मानण्याप्रमाणे, फुफ्फुसं आकुंचित झाली की व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. श्वास घेण्यासाठी आपल्या शरीरातील अवयव फुफ्फुस महत्त्वाची भूमिका बजावतं. फुफ्फुस ऑक्सिजनला फिल्टर करायचं काम करतं.

डाएट एक्सपर्ट रंजना सिंग यांच्या सांगण्यानुसार, फुफ्फुसांचं आरोग्य जपण्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे. आहारातील काही गोष्टी अशा आहेत ज्या फुफ्फुसांना कमकुवत बनवतात. धूम्रपान आणि तंबाखू व्यतिरिक्त, प्रक्रिया केलेलं मांस, साखरयुक्त पेयं आणि जास्त अल्कोहोल पिण्यामुळे तुमचं फुफ्फुसं खराब होऊ शकतात. त्यामुळे त्यांचे सेवन करू नका.

फुफ्फुसांना नुकसान पोहचवणाऱ्या गोष्टी

मीठआहार तज्ञ डॉ रंजना सिंह सांगतात, मीठ आरोग्यासाठी आवश्यक मानले जाते, परंतु जर ते जास्त प्रमाणात वापरलं गेलं तर ते फुफ्फुसांच्या समस्या वाढवू शकतात. त्यामुळे फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी मीठ कमी वापरा.

साखरयुक्त पेयडॉक्टर रंजना सिंह म्हणतात की जर ते नेहमी फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी साखरयुक्त पेयांपासून दूर राहा. त्यांच्या नियमित सेवनाने प्रौढांमध्ये ब्राँकायटिस होण्याची शक्यता असते. साखरयुक्त पेयांऐवजी, आपण जास्त पाणी प्यावं.

डेयरी प्रोडक्ट्सदुग्धजन्य पदार्थ जसं की दूध, दही आणि चीज आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, परंतु जेव्हा आपण त्याचं अधिक प्रमाणात सेवन करतो तेव्हा ते फुफ्फुसांसाठी हानिकारक ठरतात. म्हणूनच, दुग्धजन्य पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.

मद्यपानआहार तज्ञ डॉ रंजना सिंह म्हणतात की, दारू आपल्या शरीरासाठी फार घातक आहे. हे फुफ्फुसांसाठी हानिकारक आहे. त्यामधील सल्फाइट्स दम्याची लक्षणं वाढवू शकतात. अल्कोहोलमध्ये इथेनॉल देखील असतं, जे फुफ्फुसांना हानी पोहोचवू शकतं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स