शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

एक चम्मच घी की किमत तुम क्या जानो? जाणून घ्याच, कारण चमचाभर तूप करेल आजार छुमंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 17:47 IST

लोक आपल्या आहारात तुपाचे सेवन सोडतात कारण त्यांना वाटतं याने वजन वाढतं. परंतु तुम्हाला माहिती आहे का की सकाळी उठल्यावर एक चमचा तूप खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. कोणते? जाणून घेऊया.

तूप प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते. हे दुधाचा वापर करून तयार केले जाते. तूप हे लोणी आहे जे सामान्यतः फॅट्सयुक्त असल्याचे मानले जाते. मात्र, आयुर्वेदानुसार, तुपाचे काही आश्चर्यकारक आरोग्य फायदे आहेत. हे अँटीऑक्सिडंट्स, शरीरासाठी आवश्यक अशा पोषक फॅट्सनी समृद्ध आहे. तूप आपल्या एकूण आरोग्यासाठी चांगले आहेत. लोक आपल्या आहारात तुपाचे सेवन सोडतात कारण त्यांना वाटतं याने वजन वाढतं. परंतु तुम्हाला माहिती आहे का की सकाळी उठल्यावर एक चमचा तूप खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. कोणते? जाणून घेऊया.

रोग प्रतिकारकशक्ती वाढवतंतुपात व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के असतात जे आपल्या आतड्यांचे आरोग्य उत्तम ठेवतात. तूप आतड्यांच्या हालचाली सुधारण्यास देखील मदत करते. हे बद्धकोष्ठतेसारख्या पचन समस्या दूर ठेवते. तूप शरीराला मजबूत बनवण्यास मदत करतं. हे आपल्या शरीरातून हानिकारक विष काढून टाकतं आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवतं.

हाडं मजबूत करतंबाजारात उपलब्ध रिफाइंड तेलांपेक्षा तूप जास्त सुरक्षित आहे. एका अभ्यासानुसार, तूप शरीराचे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढवतं. ज्यांना सांधेदुखी आणि हाडांच्या समस्या आहेत, त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात तूपाने करावी. तूप तुमच्या सांध्यासाठी वंगण आहे. त्यामुळे सांधेदुखी टाळते.

पचनक्रिया सुधारतंआपल्या शरीराला योग्य कार्य करण्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषक तत्त्वे आवश्यक आहेत. तूप जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि यामुळे ते पोषणाचे पॉवरहाऊस बनते. सकाळी एक चमचा तूप खाल्ल्याने तुमच्या शरीरात सर्व पोषक घटक योग्य प्रकारे शोषण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास मदत करतंतूपात चरबी कमी असते आणि वजन कमी करण्यास मदत करते. तुप पचायला सोपे आहे. तूपामुळे आपली पाचन प्रणाली सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होतते. तुपात ब्युटीरिक अ‍ॅसिड आणि ट्रायग्लिसराइड्स असतात जे तुम्हाला शरीरातील हानीकारक चरबीपासून कमी करण्यास मदत करतात. तुपामध्ये अमीनो अ‍ॅसिड्स असतात जे पोटातील चरबी कमी करण्यास मदत करतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स