शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

'या' चुकांमुळे पोटात जमा होतात घातक विषारी तत्व, आतड्यांची सफाई करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 10:44 IST

Healthy Tips: नैसर्गिकपणे आतड्यांची रचना अशी केली आहे की, आपण जे काही खातो ते दुसऱ्या दिवशी बाहेर काढलं पाहिजे. ज्यांच्या शरीरात ही क्रिया व्यवस्थित होते ते निरोगी राहतात.

Healthy Tips: बरेच लोक जेवणासंबंधी अनेक चुका करतात. ज्यामुळे त्यांचं आरोग्य बिघडतं, इतकंच नाही तर वेगवेगळ्या गंभीर समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो. यातील एक मोठी समस्या म्हणजे बद्धकोष्ठता. बऱ्याच लोकांनी ही समस्या असते. लोक तासंतास टॉयलेटमध्ये बसून राहतात तरीही त्यांचं पोट साफ होत नाही. पोट साफ न झाल्याने आरोग्यावर प्रभाव पडतो. जास्त काळ बद्धकोष्ठतेची समस्या राहिल्याने आतड्यांमध्ये विषारी पदार्थ आणि न पचलेलं अन्न चिकटून राहतं. ही स्थिती गंभीर होऊ शकते. नैसर्गिकपणे आतड्यांची रचना अशी केली आहे की, आपण जे काही खातो ते दुसऱ्या दिवशी बाहेर काढलं पाहिजे. ज्यांच्या शरीरात ही क्रिया व्यवस्थित होते ते निरोगी राहतात. पण ज्यांचं पचन तंत्र योग्यपणे काम करत नाही, त्यांच्या आतड्यांमध्ये विषारी तत्व जमा होतात.

काही लोकांना पुन्हा पुन्हा खाण्याची सवय असते. या सवयीमुळेही आतड्यांमध्ये विषारी तत्व किंवा अपशिष्ट अन्न जमा होतं. एक्सपर्टनुसार, जर रोज पोट व्यवस्थित साफ होत नसेल, तर आतड्यांच्या सिस्टीमध्ये समस्या होते. पुन्हा पुन्हा खाण्याच्या सवयीमुळे डायजेशनवर दबाव पडतो. त्यामुळे जेवणामध्ये तीन तासांचा गॅप असणं गरजेचं असतं. अशात आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये जमा विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत.

आतड्या साफ करण्याच्या टिप्स

आठवड्यातून एक दिवस उपवास

आयुर्वेदात उपवासाला फार महत्व आहे. याने शरीरासोबतच मनालाही आराम मिळतो. आयुर्वेदानुसार, आठवड्यातून एकदा उपवास केल्याने आतड्यांची स्वच्छता होते आणि त्यात जमा झालेले विषारी तत्व बाहेर पडतात. याने पचनासाठीची अग्नि वाढते. उपवासादरम्यान पाणी, फळांचा ताजा ज्यूस, हर्बल टी यांच्या सेवनाने ही क्रिया आणखी प्रभावी होते.

महिन्यातून एकदा एरंडी तेल

आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी महिन्यातून एकदा एरंडीच्या तेलाचं सेवन केलं पाहिजे. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची अधिक समस्या असते, त्यांनी महिन्यातून एकदा थोड्या एरंडी तेलाचं सेवन केलं पाहिजे. याने ब्लोटिंग, अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो. एरंडीच्या तेलाच्या सेवनाने आतड्यांची सफाई होते. हे लक्षात ठेवा की, या तेलाचं खूप जास्त प्रमाणात सेवन करू नये.

कडूलिंब

आयुर्वेदात कडूलिंबाही खूप महत्व आहे. कडूलिंबाच्या सेवनाने आतड्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. यात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-वायरल आणि अ‍ॅंटी-फंगल गुण असतात जे आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. याने आतड्यांची सूज कमी होते. तसेच गॅस, अ‍ॅसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्याही दूर होतात. बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. कडूलिंबाची पाने तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा यांचा ज्यूस पिऊ शकता. 

महिन्यातून एकदा आतड्यांची सफाई

डायजेशनसंबंधी समस्यांसाठी वाचण्यासाठी महिन्यातून एकदा आतड्यांची सफाई करणं गरजेचं आहे. त्यासाठी वर सांगण्यात आलेले उपाय तुम्ही नियमित फॉलो करू शकता. या उपायांच्या मदतीने तुम्ही आतड्यांमधील विषारी तत्व, चिकटून बसलेले पदार्थ बाहेर काढू शकता. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य