पाच जणांना मोकाट कुत्र्याचा चावा
By Admin | Updated: March 22, 2016 00:40 IST2016-03-22T00:40:19+5:302016-03-22T00:40:19+5:30
जळगाव- शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून सोमवारी पुन्हा पाच जणांना कुत्र्याने चावा घेतला. मुशरफ अली अशरफ अली (४५, रज्जा कॉलनी), लोटन शंकर कोळी (६७, टाकळी), पलू कोंडाजी गवळी (८, शिरसोली), गेमसिंग वार्या (६, आंबापुरा), रजियाबी सलीम पटेल (५०, आसोदा) यांना कुत्र्याने चावा घेतला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

पाच जणांना मोकाट कुत्र्याचा चावा
ज गाव- शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून सोमवारी पुन्हा पाच जणांना कुत्र्याने चावा घेतला. मुशरफ अली अशरफ अली (४५, रज्जा कॉलनी), लोटन शंकर कोळी (६७, टाकळी), पलू कोंडाजी गवळी (८, शिरसोली), गेमसिंग वार्या (६, आंबापुरा), रजियाबी सलीम पटेल (५०, आसोदा) यांना कुत्र्याने चावा घेतला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.