FITNESS MANTRA : ...तर हे आहे बाहुबलीच्या फिटनेसचे रहस्य, जाणून घ्या डायट प्लॅन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 14:42 IST2017-03-29T09:12:04+5:302017-03-29T14:42:04+5:30
बाहुबली २ साठी प्रभासने आपले वजन सुमारे १५० पर्यंत केले आहे. हे शक्य झाले त्याच्या डायट प्लॅनमुळे. अजून बरेचकाही आहे त्याच्या डायट प्लॅनमध्ये, चला जाणून घेऊया बाहुबलीचा फिटनेसमंत्रा.
.jpg)
FITNESS MANTRA : ...तर हे आहे बाहुबलीच्या फिटनेसचे रहस्य, जाणून घ्या डायट प्लॅन !
बाहुबली २ साठी प्रभासने आपले वजन सुमारे १५० पर्यंत केले आहे. हे शक्य झाले त्याच्या डायट प्लॅनमुळे. तो डायटमध्ये प्रोटीन्स अधिक घेतो शिवाय कार्बोहायड्रेट्स घेत नाही. अजून बरेचकाही आहे त्याच्या डायट प्लॅनमध्ये, चला जाणून घेऊया बाहुबलीचा फिटनेसमंत्रा.
* नाष्ट्यामध्ये हाफ बॉइल्ह अंडी, चिकन आणि फळे घेतो, अंडी खाताना मात्र बलक अजिबात घेत नाही.
* लंचमध्ये ब्रोकली, पालक, ओट्स, पास्ता आणि व्हेज सलादला महत्त्व देतो.
* प्रत्येक तासाभरात अंडी आणि बादाम खातो.
* त्याच्या आहारात फिश आणि भाज्यांचा समावेश अवश्य असतोच.
* सकाळ-संध्याकाळ दोन दोन चमचे प्रोटीन पावडर घेतो.
* तांदूळ अजिबात खात नसून झिरो कार्बोहायड्रेसला महत्त्व देतो.
* गोड अजिबात खात नाही, शिवाय संध्याकाळी प्रोटीन शेक पिणे खूप आवडते.
* रात्री झोपण्यापूर्वी दूध किंवा सूप घेतो.
* एका दिवसात सुमारे २ हजार ते ४ हजार कॅलरीज घेतो.