शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
3
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
4
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
5
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
6
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा
7
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
8
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
9
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
10
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
11
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
12
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
13
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
14
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
15
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
16
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
17
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
18
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
19
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
20
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण

चिंताजनक! 'या' कारणामुळे महिलांच्या तुलनेत पुरूषांसाठी जास्त जीवघेणा ठरतोय कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 12:00 IST

मेल हार्मोन टेस्टोस्टेरॉन हे कारण सुरूवातीला समोर आलं होतं. आता याबाबत नवीन माहिती समोर येत आहे.  

कोरोना व्हायरसचं संक्रमण महिलांच्या तुलनेत पुरूषांसाठी अधिक जीवघेणं ठरत आहे. अनेक संशोधनातून महिलांसाठी तुलनेत पुरूषांच्या तुलनेत कोरोना विषाणू जास्त घातक ठरत आहे. असं दिसून आलं आहे. मेल हार्मोन टेस्टोस्टेरॉन हे कारण सुरूवातीला समोर आलं होतं. आता याबाबत नवीन माहिती समोर येत आहे.  यात क्रोमोसोम्स, एसीई२ प्रोटीन्स आणि दैनंदिन जीवनातील काही गोष्टीबाबत खुलासा करण्यात आला आहेत.  

एसीई-2 रिसेप्टर्स 

कोरोना व्हायरसचं संक्रमण आणि त्याचा मानवी शरीरावर पडणारा प्रभाव याबाबत रिसर्च सुरू आहे. तज्ज्ञांच्या टीमनं अशी अनेक कारण शोधली आहेत. त्यातून पुरूषांच्या शरीरात कोरोना विषाणू जलद गतीने का पसरतो याबाबत माहिती मिळते. त्यातील मुख्य कारण म्हणजे एसीई२ रिसेप्टर्स, हे रिसेप्टर्स एका प्रकारचे प्रोटिन्स असतात. या प्रोटीन्सना नियंत्रणात केल्यानंतर कोरोना विषाणू जलद गतीनं शरीरात पसरतो. महिलांच्या तुलनेत पुरूषांच्या तुलनेत रिसेप्टर्सचं प्रमाण जास्त असते. 

एसीई२ रिसेप्टर्स ज्या लोकांच्या शरीरात जास्त प्रमाणात असलेल्या लोकांना हार्ट अटॅक किंवा डायबिटिजची समस्या असेल तर  कोरोना संक्रमण होण्याची शक्यता जास्त असते.  गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाची लागण होत असलेल्या रुग्णांमध्ये डायबिटिस  आणि  हृदयासंबंधी आजार असलेल्याची संख्या जास्त आहे. फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थमध्ये हा शोध प्रकाशित करण्यात आला आहे.  

क्रोमोसोम्स

महिलांच्या शरीरात XX क्रोमोसोम्स असतात. तर पुरूषांच्या शरीरात XY क्रोमोसोम्स असतात. क्रोमोसोम्सवर लिंगाचे निर्धारण अवलंबून असते. अलिकडे करण्यात आलेल्या रिसर्चमधून दिसून आलं की  हे क्रोमोसोम्स रोगप्रतिकारकशक्तीला प्रभावित करतात. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला  रोखण्यासाठी XX क्रोमोसोम्स जास्त परिणामकारक ठरतात. 

हार्मोन्सची भूमिका

ज्या पुरूषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची कमतरता असते. त्यांना कोरोनाचं संक्रमण वेगानं होतं.  या हार्मोनमुळे शरीरात व्हायरसचा प्रवेश झाल्यास फुफ्फुसांना आणि शरीराच्या काही भागाांना सूज येण्यापासून रोखता येतं. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण लोकसंख्येपैकी पुरूषांमध्ये धुम्रपान करणं, एल्कोहोलचं सेवन करणं आणि चुकिची जीवनशैली यांमुळे जीवनशैलीवर परिणाम होतो.  परिणामी माहामारीच्या काळात रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन व्हायरसचा सामना करण कठीण होतं. 

हे पण वाचा-

नाष्त्याला पोहे खाण्याचे 'हे' ५ आरोग्यदायी फायदे वाचाल; तर रोज आवडीनं खाल

खुशखबर! इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही उपचारांशिवाय मानवी शरीरानं केली HIV वर मात

कोरोनातून बरं झाल्यानंतर फुफ्फुसांसह 'या' अवयवांवर होत आहे गंभीर परिणाम; तज्ज्ञांचा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य