शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

थोड्या थोड्या वेळाने तहान लागणं घातक, या आजारांचा असू शकतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 10:03 IST

Excessive Thirst​: जर तुम्हालाही हा आजार असेल याला हलक्यात अजिबात घेऊ नका. लगेच डॉक्टरांना भेटून ब्लड टेस्ट करा.

Excessive Thirst​: पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण आपल्या शरीराचा जास्तीत जास्त भाग पाण्यानेच बनला आहे. खासकरून उन्हाळ्यात पाणी जास्त प्यावं. पण काही लोक असे असतात जे दर तासाला सामान्यापेक्षा जास्त पाणी पितात. याचं कारण ते एक्ट्रीम थर्स्टचे शिकार आहेत. या मेडिकल कंडिशनला पोलिडिप्सिया असंही म्हटलं जातं. जर तुम्हालाही हा आजार असेल याला हलक्यात अजिबात घेऊ नका. लगेच डॉक्टरांना भेटून ब्लड टेस्ट करा. जेणेकरून वेळेवर उपाय केला जाऊ शकेल. जास्त तहान लागत असेल तर इतरही गंभीर आजारांचा संकेत असू शकतो. 

डिहायड्रेशन Dehydration

हा काही कोणता आजार नाहीये, पण एक वाईट मेडिकल कंडिशन आहे. डिहायड्रेशन अशा स्थितीला म्हणतात जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते. अशात चक्कर येणे, डोकेदुखी होणे, उलटी येणे, डायरिया आणि कमजोरी अशा समस्या होऊ शकतात.

डायबिटीज Diabetes

जेव्हा एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा डायबिटीस होतो तेव्हा त्याना सहजपणे याबाबत समजत नाही. हे लक्षात ठेवा की, जास्त प्रमाणात तहान लागणे हा मधुमेहाचा संकेत असू शकतो. असं या कारणाने होतं कारण तेव्हा आपलं शरीर फ्लूइड्सना योग्यपणे रेग्युलेट करत नाही. जेव्हा खूप तहान लागत असेल तर ब्लड शुगर टेस्ट गरजेची आहे.

ड्राय माउथ Dry Mouth

ड्राय माउथ झाल्यावर थोड्या थोड्या वेळाने पाणी पिण्याची ईच्छा होऊ लागते. तोंड तेव्हाच कोरडं पडतं जेव्हा याचं ग्लॅंड्स योग्यपणे सलाइवा म्हणजे लाळ बनवत नाही. या कारणाने व्यक्तीला हिरड्यांचं इन्फेक्शन आणि तोंडाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो.

एनीमिया Anemia

जेव्हा आपल्या लाल रक्तपेशी कमी झाल्या तर एनीमिया डिजीज होऊ शकतो. याला सामान्य भाषेत रक्ताची कमतरता होणे असं म्हणतात. अशा स्थितीत तहान जास्त लागते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य