शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रात्री झोपण्यापूर्वी एक्सरसाइज करणं फायदेशीर की नुकसानकारक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 10:20 IST

Exercise Tips : रात्री झोपण्याआधी एक्सरसाइज करणं योग्य की अयोग्य हे अनेकांना माहीत नसतं. तेच जाणून घेऊया....

Exercise Tips : शरीर निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी डॉक्टर नेहमीच एक्सरसाइज करण्याचा सल्ला देतात. काही लोक नियमित एक्सरसाइज करतात तर काही लोक अजिबातच करत नाही. काही लोकांची एक्सरसाइज वेळ ठरलेली असते. कुणी सकाळी तर कुणी रात्री एक्सरसाइज करतात. पण रात्री झोपण्याआधी एक्सरसाइज करणं योग्य की अयोग्य हे अनेकांना माहीत नसतं. तेच जाणून घेऊया....

झोपण्यापूर्वी एक्सरसाइज

झोपण्यापूर्वी थोडी एक्सरसाइज करणं शरीरासाठी फायदेशीर असतं. पण अनेकांना असं वाटतं की, असं केल्याने झोपेवर नकारात्मक प्रभाव पडतो. पण हा समज चुकीचा आहे. उलट एक्सरसाइज केल्याने मेंदूत कोर्टिसोल या स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण कमी होतं आणि तुम्हाला चांगली झोप लागते. त्यासोबतच एक्सरसाइज केल्याने शरीरात एड्रेनालाइन आणि नॉनएड्रेनालाइनची निर्मिती होते. ज्यामुळे हृदयाची गती वाढते. याने शरीराला अन्न व्यवस्थित पचवण्यासही मदत मिळते.

एक्सरसाइजसाठी वेळेची निवड

एक्सरसाइज करण्याची योग्य वेळ ही व्यक्तीच्या जीवनशैलीवर अवलंबून असते. पण झोपण्याच्या एक तासापूर्वी एक्सरसाइज करावी. त्यासोबतच याचीही काळजी घ्यावी की, जेवल्यावर लगेच एक्सरसाइज करू नये, आहार पोटात स्थिर होण्यासाठी वेळ द्यावा. असं केल्यास उलटी किंव पोटात दुखण्याची समस्या होऊ शकते. म्हणजे तुमची झोपण्याची वेळ जर १० वाजता असेल तर ९ वाजता एक्सरसाइज पूर्ण करा.

कोणती एक्सरसाइज करावी?

झोपण्यापूर्वी एक्सरसाइजची निवड करण्यासाठी तुम्हाला रात्रीच्या जेवणाचा विचार करावा लागेल. जर तुम्ही जेवणानंतर एक्सरसाइज करणार असाल तर तुम्ही वॉकिंग किंवा हलकी कोणतीही एक्सरसाइज करा. पण या एक्सरसाइज पोटावर फार भार पडू नये किंवा तुम्हाला फार जास्त स्ट्रेच करावं लागू नये. जर तुम्हाला हेवी एक्सरसाइज करायची असेल तर रात्रीच्या जेवणाआधीच करावी.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य