दुचाकी घसरुन प्रौढ जखमी

By Admin | Updated: April 5, 2016 00:15 IST2016-04-05T00:15:51+5:302016-04-05T00:15:51+5:30

जळगाव : दुचाकी घसरुन दादा नामदेव भील (४६, रा. गणपूर, ता. चोपडा) हे जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी गणपूरनजीक झाला. या अपघातात भील यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

The elderly injured due to a bike collapse | दुचाकी घसरुन प्रौढ जखमी

दुचाकी घसरुन प्रौढ जखमी

गाव : दुचाकी घसरुन दादा नामदेव भील (४६, रा. गणपूर, ता. चोपडा) हे जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी गणपूरनजीक झाला. या अपघातात भील यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Web Title: The elderly injured due to a bike collapse