शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
2
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
3
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
4
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
5
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
6
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
7
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
8
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
9
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
10
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
11
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
12
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
13
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
14
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
15
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
16
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
17
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
19
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
20
SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?

मोठ्यातला मोठा किडनी स्टोन बाहेर काढण्याचे सोपे उपाय, लगेच मिळेल आराम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 16:48 IST

Kidney Stone : किडनी स्टोनची समस्या या दिवसांमध्ये कॉमन झाली आहे. ही समस्या पुरूषांमध्ये बघायला मिळते. ही समस्या सामान्यपणे अशा लोकांना जास्त होते जे पाणी कमी पितात.

Effective methods to dissolve kidney stone: जर तुम्हाला आधीच किडनी स्टोनची समस्या झाली असेल आणि ही समस्या पुन्हा होऊ द्यायची नसेल तर काही सोपे उपाय करू शकता. आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने किडनी स्टोन होणं रोखू शकता.

किडनी स्टोनची समस्या या दिवसांमध्ये कॉमन झाली आहे. ही समस्या पुरूषांमध्ये बघायला मिळते. ही समस्या सामान्यपणे अशा लोकांना जास्त होते जे पाणी कमी पितात. ज्यामुळे किडनीमध्ये काही विषारी पदार्थ जमा होऊन स्टोन तयार होतात.हार्वर्ड वेबसाईटवर हार्वर्ड मॅसाचुसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये किडनी स्टोनचे डॉ. डॉ. ब्रायन आइजनर यांच्यानुसार, महिलांच्या तुलनेत पुरूषांना किडनी स्टोन होणं कॉमन आहे. ज्या लोकांना आधी किडनी स्टोन झाला आहे त्यातील अर्ध्या लोकांना पुन्हा 10 ते 15 वर्षानंतर किडनी स्टोन होण्याचा धोका असतो.

स्टोन किडनीमध्ये तेव्हा तयार होतात जेव्हा कॅल्शिअम, ऑक्सालेट आणि यूरिक अॅसिड इत्यादी किडनीमध्ये स्टोनच्या रूपात जमा होऊ लागतात आणि हळूहळू यांचा आकार वाढतो. या स्टोनमध्ये जवळपास 80% ते 85% कॅल्शियम आणि बाकी यूरिक अॅसिडपासून तयार स्टोन असतात. ही समस्या अशा लोकांना जास्त होते ज्यांच्यात लो यूरिन पीएच लेव्हल अधिक असते. यामुळे जास्त वेदना होतात.यावर उपाय तसा तर औषधं आणि ऑपरेशनच्या माध्यमातून केला जातो. पण तुम्ही काही घरगुती उपाय करूनही किडनी स्टोन दूर करू शकता. 

घरगुती उपाय

नॅशनल किडनी फाउंडेशननुसार, जर व्यक्तीने रोज दोन ती अडीच लीटर लघवी पास केली तर त्यांना किडनी स्टोन होण्याची समस्या 50 टक्के कमी होऊ शकते. यासाठी कमीत कमी 2 लीटर पाणी पिणं गरजेचं आहे. जर तुम्ही डाएटमध्य दही, सोया प्रोडक्‍ट, बीन्‍स, डाळी आणि कडधान्य इत्यादींचा समावेश कराल तर यातील प्लांट कॅल्शिअममुळे किडनीमध्ये स्टोन होण्याचा धोका कमी राहतो.

रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, जर अर्धा कप लिंबाच्या रसात पाणी टाकून रोज प्याल तर किडनी स्टोनचा धोका कमी करू शकता. त्याशिवाय मिठाचं सेवन आहारातून कमी करा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य