शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

रोज जेवणासोबत खा 'ही' एक गोष्टी, शरीरातील चरबी वितळून लगेच येईल बाहेर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 15:24 IST

Green Chilli : तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की, पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काय खायला हवं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Green Chilli : घरचं जेवण हे सगळ्यात आरोग्यदायी असतं. चपाती आणि भाजी खाऊन वजनही केलं जाऊ शकतं. घरच्या जेवणामध्ये फॅट कमी आणि व्हिटॅमिन्स व मिनरल्स जास्त असतात. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टींचं सेवन करतात. अशात तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की, पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काय खायला हवं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हिरव्या मिरचीचे फायदे...

हिरव्या मिरचीला नॅचरल फॅट बर्नर मानलं जातं. याने शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया सहजपणे होतात. त्यामुळे जे लोक हिरव्या मिरच्या खातात ते न खाणाऱ्या लोकांच्या तुलनेत जास्त हेल्दी असतात. बरेच लोक हिरव्या मिरच्यांचा ठेचा खातात. इतकंच नाही तर वेगवेगळ्या पदार्थांमध्येही त्यांचा समावेश करतात. हिरव्या मिरच्यांमध्ये आयर्न, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी आणि एक भरपूर असतं. तसेच यात खनिजही असतात.

१) नॅचरल अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट

मिरच्यांमध्ये एक पॉवरफुल अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आहे ज्याने शरीराला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या समस्या दूर होतात. हे फ्री रॅडिकल्स विरोधात लढतात आणि कोशिकांना नुकसान होण्यापासून वाचवतात.

२) तणाव होईल कमी

मिरचीच्या सेवनामुळे तणाव कमी होतो आणि मानसिक शांतता मिळते. याने तुमचा मूड चांगला होतो.

३) अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी गुण

ल्यूटिनमध्यें अ‍ॅंटी-इफ्लेमेटरी गुण असतात, ज्यामुळे सूज कमी करण्यास मदत मिळते. याने तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. तसेच अनेक आजारांपासूनही बचाव होतो.

४) हृदयाचं आरोग्य

ल्यूटिनच्या माध्यमातून हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. याने हार्ट अटॅक, हार्ट फेलिअर, ट्रिपल वेसल डिजीज आणि कोरोनरी आर्टरी डिजीजपासून बचाव होतो.

५) अ‍ॅंटी कॅन्सर तत्व

प्लांट बेस्ड फूड्समध्ये आढळणारे ल्यूटिनमध्ये अ‍ॅंटी-कॅन्सर गुण असतात. हे कॅन्सर निर्माण करणारे तत्वांविरोधात लढतात आणि याने गंभीर आजारांपासून बचाव होतो. 

६) हाडे होतात मजबूत

ल्यूटिन असलेल्या पदार्थांचं सेवन केल्याने हाडांचं आरोग्य चांगलं होतं. याने तुमची हाडे मजबूत होतात आणि हाडांचा आजार ऑस्टियोपोरोसिस चा धोकाही कमी करतात.

७) डोळे चांगले राहतील

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे नाईट ब्लाइंडनेस होऊ शकते. गंभीर स्थितीमध्ये यात तुमच्या डोळ्याची दृष्टी नेहमीसाठी जाऊ शकते. हिरव्या मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असतं जे डोळ्यांची दृष्टी वाढवतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य