शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

काय आहेत थायरॉईडची लक्षणे? कसा मिळवाल आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 5:26 PM

चांगलं खाणं-पिणं केल्यास या आजारापासून सुटका मिळवली जाऊ शकते. काही गोष्टींचा डाएटमध्ये समावेश केल्यास थायरॉईडपासून तुम्हाला आराम मिळेल. 

थायरॉईडची समस्या एक गंभीर समस्या आहे. देशात मोठ्या वेगाने हा आजार पसरतो आहे. जवळपास 42 मिलियन लोकांना हायपोथायरॉईड, हायपरथायरॉईड, थायरॉईड कॅन्सर सारखे वेगवेगळ्या प्रकारच्या थायरॉयडने अनेकजण ग्रस्त आहेत. भारतात प्रत्येक 10 लोकांपैकी एकाला हायपोथायरॉईडिज्मने ग्रस्त आहे. महिलांमध्येही समस्या पुरुषांपेक्षा तीन पटीने अधिक आहे. न्यूट्रिशनिस्ट प्रियांशी भटनागर यांच्यानुसार, चांगलं खाणं-पिणं केल्यास या आजारापासून सुटका मिळवली जाऊ शकते. काही गोष्टींचा डाएटमध्ये समावेश केल्यास थायरॉईडपासून तुम्हाला आराम मिळेल. 

काय आहे थायरॉईड?

थायरॉईड हा रोग नसून एका ग्रंथीचं नाव आहे. ज्यामुळे हा आजार होतो. पण सर्वसामान्य लोक या आजाराला थायरॉईड असंच म्हणतात. थायरॉईड या ग्रंथीचं काम थायरॉक्सिन हार्मोन तयार करुन रक्तात पोहोचवणे आहे. यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म नियंत्रित राहतात. या ग्रंथी दोन प्रकारचे हार्मोन्स तयार करतात. एक म्हणजे टी-3 ज्याला ट्राय-आयोडो-थायरोनिन म्हणतात. तर दुसऱ्याला टी-4 म्हणजेच थायरॉक्सिन असे म्हणतात.  जेव्हा या दोन्ही हार्मोन्स असंतुलित होतात तेव्हा थायरॉईडची समस्या वाढते. 

थायरॉईडची लक्षणे

- या आजारामुळे इम्युनिटी सिस्टम म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती कमजोर होते.- खूप जास्त थकवा जाणवणे- शरीर सुस्त होणे- थोडं काम केल्यावरही एनर्जी संपणे- डिप्रेशन - कोणत्याही कामात मन न लागणे- स्मरणशक्ती कमी होणे-  मांसपेशीमध्ये वेदना होणे

थायरॉईडपासून आराम मिळवण्यासाठी काय खावे?

- प्रत्येक 3 किंवा 4 तासांनी काहीतरी खावे- डाएटमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जसे की, ओट्स, ज्वारी यांचा समावेश कराय- आहारात आयोडिन मिठ आणि मासे खावे. - आर्यनची कमतरता भरुन काढण्यासाठी हिरव्या भाज्या, किशमिश, डाळ यांचा समावेश करा.- सेलेनियम असलेल्या पदार्थांचे अधिक सेवन करा. - डाएटमध्ये अंडे, चिकन, पालक यांचा समावेश करा- चहा आणि कॉफी सारखे कॅफीन असलेले पेय पिऊ नका. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य