शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी ब्रश करण्याआधी पाणी पिणं फायदेशीर की नुकसानकारक? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 18:44 IST

Drinking Water For Health: प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांच्यानुसार, 'एक निरोगी व्यक्तीने एका दिवसात 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवं. याने शरीर हायड्रेट राहतं आणि उन्हाळ्यात असं करणं जास्त गरजेचं असतं.

Drinking Water For Health:  सगळेजण सामान्यपणे रोज सकाळी झोपेतून उठल्यावर ब्रश करतात. ज्याने दातांची आणि तोंडाची स्वच्छता होते. ब्रश केल्याने तोंडाची दुर्गंधीही दूर होते. आपण सर्वांनीच ऐकलं असेल की, ब्रश केल्याशिवाय नाश्ता करू नये. कारण तेव्हा कीटाणू आपल्या तोंडातच राहतात आणि अन्नाद्वारे पोटात पोहोचतात. याने पोटात गडबड होऊ शकते. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, ब्रश केल्याविना सकाळी पाणी प्यावं की नाही?

प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांच्यानुसार, 'एक निरोगी व्यक्तीने एका दिवसात 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवं. याने शरीर हायड्रेट राहतं आणि उन्हाळ्यात असं करणं जास्त गरजेचं असतं. हेच कारण आहे की, जेव्हा सकाळी झोपेतून उठल्यावर तहान लाहते तेव्हा आपण याचा विचार करत नाही की, ब्रश केला आहे की नाही.

विना ब्रश करता पाणी पिण्याचे फायदे

सकाळी झोपे झोपेतून उठल्यावर तुम्हाला जर जोरात तहान लागली असेल आणि विना ब्रश करता तुम्ही पाणी प्यायलात तर याने नुकसान होणार नाही. उलट याचे फायदेच होतात.

- सकाळी ब्रश करण्याआधी तुम्ही एक ग्लास पाणी प्यायलात तर याने इम्यूनिटी बूस्ट होईल आणि कोणत्याही प्रकारच्या संक्रमणापासून तुमचा बचाव होईल.

- ब्रश करण्याआधी पाणी प्यायल्याने डायजेस्टिव सिस्टीम चांगलं होतं. सोबतच याने तोंडाची दुर्गंधीही दूर होते.

- हे तर अनेकांना माहीत नसेल की, ब्रश न करता पाणी प्यायल्याने तुमचे केस स्ट्रॉंग आणि शायनी होतात.

- अशाप्रकारे पाणी प्यायल्याने चेहरा आणि त्वचेवर फ्रेशनेस येतो.

- जर तुम्ही डायबिटीसचे रूग्ण असाल तर सकाळी झोपेतून उठताच पाणी प्यावे आणि यासाठी ब्रश करण्याची वाट बघू नये.

- अनेक हेल्थ एक्सपर्ट मानतात की, अशाप्रकारे पाणी प्यायल्याने लठ्ठपणा हळूहळू कमी होऊ लागतो.

- ब्रश न करता पाणी प्यायल्याने बद्धकोष्टता, अॅसिडिटीसारख्या पोटाच्या समस्याही होत नाहीत.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य