दोन बालकांसह आठ जणांना कुत्र्याचा चावा
By Admin | Updated: June 19, 2016 00:18 IST2016-06-19T00:18:08+5:302016-06-19T00:18:08+5:30
जळगाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून शनिवारी पुन्हा आठ जणांना कुत्र्याने चावा घेतला. या मध्ये दोन बालकांचा समावेश आहे. कृष्णा तिवारी (५, रा. सुप्रीम कॉलनी), साहील कमलेश राणा (साडे चार वर्षे, रा.शिवाजीनगर) या बालकांसह नीरज प्रमोद बिराडे (१३, रा. श्रीधरनगर), धीरज सुनील माळी (१८, रा. पाळधी. ता. धरणगाव), परशूराम खैरनार (३०, रा. तांबापुरा), पवन राठोड (१८, रा. वाघनगर), कमलाबाई देवीदास पवार (४०, रा. फुपनगरी), चावदास श्रावण बोरसे (२१, रा. खोटेनगर) यांना कुत्र्याने चावा घेतला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

दोन बालकांसह आठ जणांना कुत्र्याचा चावा
ज गाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून शनिवारी पुन्हा आठ जणांना कुत्र्याने चावा घेतला. या मध्ये दोन बालकांचा समावेश आहे. कृष्णा तिवारी (५, रा. सुप्रीम कॉलनी), साहील कमलेश राणा (साडे चार वर्षे, रा.शिवाजीनगर) या बालकांसह नीरज प्रमोद बिराडे (१३, रा. श्रीधरनगर), धीरज सुनील माळी (१८, रा. पाळधी. ता. धरणगाव), परशूराम खैरनार (३०, रा. तांबापुरा), पवन राठोड (१८, रा. वाघनगर), कमलाबाई देवीदास पवार (४०, रा. फुपनगरी), चावदास श्रावण बोरसे (२१, रा. खोटेनगर) यांना कुत्र्याने चावा घेतला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.