शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

'या' कारणामुळे कोरोना रुग्णांचा अचानक मृत्यू होतो; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 12:04 IST

CoronaVirus News & Latest Updates : कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने होत असलेल्या मृत्यूंबाबत मोठा खुलासा तज्ज्ञांनी केला आहे.

चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूनं संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसवर डॉक्टर आणि तज्ज्ञ गेल्या काही महिन्यांपासून संशोधन करत आहेत. जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसनं लाखो लोकांचा बळी घेतला आहे. अलिकडे कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने होत असलेल्या मृत्यूंबाबत मोठा खुलासा तज्ज्ञांनी केला आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना विषाणूंचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. रक्त जास्त प्रमाणात गोठल्यानं रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. हा दावा कोविड थिंक टँकचे सदस्य आणि लखनऊतील  केजीएमयू रुग्णालयातील पलमोनरी आणि क्रिटीकल केअर मेडीसिनचे विभागाध्यक्ष डॉक्टर वेद प्रकाश यांनी केला आहे. 

डॉक्टर वेद प्रकाश यांनी सांगितले की कोरोना व्हायरसमुळे फुफ्फुसांच्या नसांमध्ये ब्लड क्लॉटिंगची स्थिती उद्भवते. ब्लड क्लॉटींग झाल्यास ऑक्सिजन मिळण्याचे सगळेच रस्ते बंद होतात. त्यामुळे कोरोना रुग्णांचा अचानक मृत्यू होतो. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार इतर आजारांच्या तुलनेत कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने ब्लड क्लॉटिंगची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहे. अजूनही या विषयावर तज्ज्ञांचा रिसर्च सुरू आहे. जगभरात कोरोना व्हायरसमुळे ब्लड क्लॉट होऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 

डॉक्टर वेद प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर क्लोटींगची तपासणी करण्यासाठी डी डायमर्स तपासणी केली जाते. डी डायमर्सची लेव्हल वाढली असेल तर उपचारांसाठी प्रोटोकॉल फॉलो केले जातात. रक्ताच्या गुठळ्या झाल्यानंतर रक्त पातळ करण्याची औषधं दिली जातात. या औषधानं शरीरात जमा झालेल्या रक्ताला पातळ करता येऊ शकतं. एक्स रे, सीटी स्कॅनद्वारे क्रुड एनालिसिस करून शरीरात रक्त किती प्रमाणात गोठलं आहे. याचा अंदाज लावला जातो.

रक्त गोठण्याव्यतिरिक्त पलमोनरी हायपरटेंशन आणि राईट फेलियरचीही माहिती मिळवता येऊ शकते. याबाबत योग्य तपासणी ऑटोप्सीद्वारे केली जाते. ऑटोप्सीद्वारे मृत शरीरातील अवयव काढून योग्य तपासणी केली जाते. याद्वारे रुग्णाचा मृत्यू रक्त गोठल्यामुळे झाला आहे की इतर कारणांमुळे याबाबत माहिती मिळवता येऊ शकते. 

हे पण वाचा-

खुशखबर! भारतातील सर्वात स्वस्त कोरोनाचं औषध Zydus Cadila कंपनीकडून लॉन्च; वाचा किंमत

स्वयंपाकघरातील 'या' ५ पदार्थांच्या सेवनानं फुफ्फुसांना आजारांपासून ठेवा दूर

सर्दी, खोकल्यावर रामबाण उपाय १ ग्लास तुळशीचं दूध; इतर फायदे वाचून अवाक् व्हाल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यResearchसंशोधनdocterडॉक्टर