शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

डाएट करताय? या चुका टाळा, पडतील महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 21:30 IST

डाएटिंगबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. वजन कमी करण्यासाठी बरेचदा काहीजण उपाशी राहतात. हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. आज आम्ही तुम्हाला डाएटमध्ये आपण करत असलेल्या चुकांबद्दल सांगणार आहोत.

वजन कमी करण्यासाठी आपण व्यायामाबरोबरच डाएटिंगही तितकेच महत्वाचे आहे. मात्र डाएटिंगबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. वजन कमी करण्यासाठी बरेचदा काहीजण उपाशी राहतात. हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. आज आम्ही तुम्हाला डाएटमध्ये आपण करत असलेल्या चुकांबद्दल सांगणार आहोत.

सलाड खाणेसलाड खाणे हा वजन कमी करण्याचा अत्यंत उत्तम पर्याय आहे. सलाड तयार करण्यासाठी
जास्तीत-जास्त हिरव्या भाज्यांचा वापर केला पाहिजे. फायबर्सने परिपूर्ण असे सलाड खाल्ल्याने पोटातील जमा विषारी घटक शरीराबाहेर फेकले जातात.

 

कमी कार्बोहायड्रेट आहारवजन कमी करण्यासाठी आहार घेत असताना आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे न घेणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. आहारात सहसा कार्ब, फॅट आणि कॅलरीचे प्रमाण कमी होते. यामुळे, फायबर, ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे प्रमाण देखील कमी होते. यामुळे डाएटदरम्यान आपण हेल्दी आहार घेतला पाहिजेत.

नाश्ता करणेनाश्ता हा आपल्या संपूर्ण दिवसात उर्जा टिकवण्यासाठी महत्वाचा आहार आहे. त्यामध्ये फायबर, कार्ब आणि प्रथिने असावीत जेणेकरुन आपल्याला दिवसभर ऊर्जा मिळेल. म्हणूनच सकाळी नाश्ता न करणे ही आपली सर्वात मोठी चूक आहे. या सवयीमुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.

जास्त पाणी प्यापाणी पिण्याने शरीरातील घातक गोष्टीबाहेर पडतात आणि शरीरात साठलेले जादा फॅट्स कमी होतात. ज्यामुळे वजन नियंत्रित राहते. यामुळे डाएटदरम्यान जास्त पाणी पिण्यावर भर द्या. पाणी पिणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी देखीप खूप फायदेशीर आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न