शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

अजिबात डाएट करु नका, तरीही होईल बेली फॅट कमी, कसं? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 1:45 PM

चुकीच्या जीवनशैलीमुळे बेली फॅट वाढते. परंतु आपण्यास हे माहिती आहे का? की, काही सवयींचे पालन केल्याने कुठल्याही प्रकारचे डाएट न करता आपण बेली फॅट कमी करू शकतो. 

वजन कमी करण्यासोबतच अनेकजण बेली फॅट कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. पोटाच्या आसपासच्या भागात जमा असलेल्या चरबीला बेली फॅट असे म्हणतात. चुकीच्या जीवनशैलीमुळे बेली फॅट वाढते. परंतु आपण्यास हे माहिती आहे का? की, काही सवयींचे पालन केल्याने कुठल्याही प्रकारचे डाएट न करता आपण बेली फॅट कमी करू शकतो. बेली फॅट कमी करण्यासाठी आपण दररोज जास्तीत-जास्त पोटाचे व्यायाम केले पाहिजेत. ज्यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच दररोज रात्री जेवण झाल्यावर किमान वीस मिनिटे चालले पाहिजेत. ज्यामुळे पोटावरची चरबी कमी होते. आपण जर पुरेशी झोप घेत नसाल तर आपले वजन वाढते. यामुळे शरीरात कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि आपण जास्त कॅलरीयुक्त अन्न खातो. म्हणूनच आपल्याला किमान ७ ते ८ तासांची झोपे घेणे महत्वाचे आहे.पोटावरील चरबी म्हणजेच बेली फॅटमुळे विशेषत: महिला मोठ्याप्रमाणावर त्रस्त असतात. यापासून दूर राहण्यासाठी दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. तुम्ही दररोज दोरीवरच्या उड्या मारु शकतात. चरबी कमी करण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. दररोज १५ - २० मिनिटे हा व्यायाम महिलांना चांगला फायद्याचा ठरेल. सायकल चालवणे हाही एक चांगला व्यायाम आहे.भुजंगासन केल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त असे केल्याने पोट, कंबर आणि हात यांचे स्नायू बळकट होतात. हे आपले शरीर लवचिक ठेवते. भुजंगासन करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर पोटावर झोपावे लागेल. दोन्ही हात शरीराच्या जवळ घ्या आणि हानवटी जमीनीवर ठेवा त्यानंतर दोन्ही हात कमरेशेजारी आणा आणि शरीर दोन्ही हाताने कमरेपासून जेवढे शक्य आहे, तेवढेवरती उचलण्याचा प्रयत्न करा. आता आपली आसन स्थिती पूर्ण झाली आहे. शक्यतो आसन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स