शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Breast Cancer Cure : 'या' उपायांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका होतो कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 14:03 IST

ऑक्टोबर महिना जगभरामध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत जागृती करण्यासाठी ब्रेस्‍ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून साजरा करण्यात येतो. याचा मुख्य हेतू म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचं  वाढत्या आजाराचे प्रमाण रोखणं हाच आहे.

ऑक्टोबर महिना जगभरामध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत जागृती करण्यासाठी ब्रेस्‍ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून साजरा करण्यात येतो. याचा मुख्य हेतू म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचं  वाढत्या आजाराचे प्रमाण रोखणं हाच आहे. भारतामध्ये या आजाराबाबत योग्य तेवढी जागरूकता आढळून येत नाही. परंतु हा आजार हळूहळू आपले हातपाय पसरू लागला आहे. महिलांमध्ये आढळणाऱ्या अनेक कर्करोगांपैकी स्तनाचा कर्करोग हा जास्त आक्रमक कर्करोग आहे. या कर्करोगामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या महिलांच्या आकड्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्या महिलांमध्ये स्टेज 1 आणि स्टेज 2 प्रकारचा स्तनाचा कर्करोग आढळतो. तो सहज ठिक होण्यासारखा असतो. जाणून घेऊया स्तनाच्या कर्करोगापासून बचाव करण्याचे फायदे...

नियमितपणे तपासणी करणं -

(Image Creadit - SpineUniverse)

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं आढळून आल्यास महिलांनी दरवर्षी स्क्रीनिंग, मेम्ब्रेन यांसारख्या तपासण्या करणं गरजेचं असतं. त्यामुळे आजाराची लक्षणं आणि गंभीरता जाणून घेण्यास मदत होते. 

पौष्टिक आहार - 

(Image Creadit - Farmacy Vegan Kitchen & Bakery)

महिलांनी आपल्या आहाराबाबत जागरूक असणं गरजेचं असतं. त्यामुळे शक्य तेवढं जंक फूडचं सेवन करणं टाळावं. याव्यतिरिक्त आपल्या आहारात सोयाबिन, दूध, दही यांसारखा प्रोटीनयुक्त आहार त्याचप्रमाणे दलिया, डाळी, फळं आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. 

शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी - 

(Image Creadit - Advanced Chiropractic Relief LLC)

वजन नियंत्रित असेल तर तुमचं अनेक आजारांपासून रक्षण होते. त्यामधील एक आजार म्हणजे स्तनाचा कर्करोग. त्यामुळे यापासून आपला बचाव करण्यासाठी महिलांनी वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं. 

स्तनपान करणं फायेदशीर -

(Image Creadit - Working Mother)

काही महिला स्तनपान करताना फार घाबरतात. वैज्ञानिकांनी सांगितल्याप्रमाणे, स्तनपान करणं हे महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. स्तनपान करणाऱ्या महिलांना कर्करोग होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. 

व्यायाम करा - 

(Image Creadit - Today Show)

ज्या महिला आठवड्यातून 5 दिवस कमीतकमी 30 ते 40 मिनटं व्यायाम करतात. त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.  

टॅग्स :Breast Cancerस्तनाचा कर्करोगHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य