शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डायटिशिअनने सांगितले रिकाम्या पोटी ओव्याचं पाणी पिण्याचे फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 10:47 IST

Ajwain Water Benefits : ओव्याचं पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्याल तर तुम्हाला खूपसारे फायदे मिळतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

Ajwain Water Benefits : ओवा हा एक भारतीय किचनमधील महत्वाचा मसाला मानला जातो. बरेच लोक ओवा मुखवास म्हणून खातात. तसेच ओव्याचा वेगवेगळ्या पदार्थांमध्येही टेस्ट वाढवण्यासाठी वापर केला जातो. तसेच ओव्याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. पचन चांगलं होण्यासोबतच ओव्याच्या पाण्याने अनेक गंभीर समस्यांपासून बचाव होतो. ओव्याचं पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्याल तर तुम्हाला खूपसारे फायदे मिळतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

डायटिशिअन रिची शहा यांनी इन्स्टावर यासंबंधी एक व्हिडीओही शेअर केला आहे. ज्यात त्यांनी ओव्याच्या पाण्याचे फायदे सांगितले आहेत. 

ओव्याचं पाणी पिण्याचे फायदे

- रिकाम्या पोटी ओव्याचं पाणी प्यायल्याने शरीरातील कफ बाहेर निघतो आणि सर्दी-पडसाही बरा होतो. अनेकदा ओव्याच्या पाण्याची वाफही फायदेशीर ठरते.

- ओव्याने पचनतंत्र मजबूत राहतं. सूंठ आणि जिऱ्यासोबत ओव्याचं पाणी उकडून प्यायल्याने पचन चांगलं होतं. ओव्याने डायजेस्टिव सिस्टीममधील एझांइम रिलीज करण्यास मदत मिळते. तसेच ओव्याने ब्लोटिंगची समस्याही दूर होते. 

- दालचीनी पावडर टाकून ओव्याचं पाणी प्यायल्याने कोणत्याही फ्लूपासून बचाव होण्यास मदत मिळते.

- पावसाळ्यात रोज सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचं पाणी प्यायल्याने डायरियापासूनही बचाव होतो.

- ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी रोज सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचं पाणी प्यावं. कारण याने वजन कमी करण्यास मदत मिळते. तसेच या पाण्याने बॉडी डिटॉक्सही होते.

- ओव्याचा वापर डाळ, भाजी, चटणींमध्येही करू शकता. याने जेवणाची टेस्टही वाढेल आणि पोटाच्या समस्याही दूर होतील.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य