शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवास करताना पोट फुगलं तर डायटिशिअनने सांगितला एक सोपा उपाय, Acidity सुद्धा होईल दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 16:28 IST

Healthy Foods: न्यूट्रीशनिस्ट सिमरन यांनी ही समस्या दूर करण्यासाठी एक उपाय सांगणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी तीन मसाल्यांपासून तयार एका ड्रिंकचं सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.

Healthy Foods: थोडं जरी काही चुकीचं खाल्लं किंवा कधी आवडीचे पदार्थ जास्त खाल्ले तर पोटासंबंधी समस्या होतात. अनेकांना प्रवासादरम्यान पोट फुगणे, अ‍ॅसिडिटी होणे किंवा मळमळ अशा समस्या होतात. अशा काही समस्या झाल्या तर प्रवासही नकोसा वाटतो. तुम्हालाही प्रवासादरम्यान पोट फुगण्याची किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या होत असेल तर एक सोपा उपाय आहे. न्यूट्रीशनिस्ट सिमरन यांनी ही समस्या दूर करण्यासाठी एक उपाय सांगणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी तीन मसाल्यांपासून तयार एका ड्रिंकचं सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. चला जाणून घेऊ या ड्रिंकचे फायदे...

डायटिशिअन सिमरन यांनी प्रवासादरम्यान ब्लोटिंग किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या झाली तर जिरे, ओवा आणि बडीशेपचं खास ड्रिंक पिण्यास सांगितलं. हे ड्रिंक तयार करण्यासाठी तिन्ही गोष्टी हलक्या भाजून घ्या. त्यानंतर यांचं पावडर तयार करा. नंतर हे पावडर एका एअरटाईट डब्यात ठेवा.

जेव्हाही तुम्हाला प्रवासादरम्यान पोट फुगण्याची किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या जाणवेल तेव्हा हे एक चमचा पावडर गरम पाण्यात टाकून सेवन करा. याने ब्लोटिंग, अ‍ॅसिडिटी आणि मळमळ या समस्या दूर होण्यास मदत मिळेल. हे ड्रिंक तुम्ही सकाळी जेवण केल्यावर किंवा फार जास्त काही खाल्ल्यावर पिऊ शकता. याने तुम्हाला लगेच आराम मिळेल.

प्रवासादरम्यान काय काळजी घ्याल

आधीच प्लानिंग करा

अनहेल्दी पदार्थ खाण्याऐवजी प्रवासात सोबत काही हेल्दी पदार्थ ठेवा. काही ड्राय फ्रूट्स खाऊ शकता. तेलकट, जास्त मसालेदार काहीही खाऊ नका.

भरपूर पाणी प्या

प्रवासादरम्यान भरपूर पाणी प्यायला हवं. कारण भरपूर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहतं. डिहायड्रेशनमुळे अनेक जास्त भूक लागते आणि त्यात ओव्हरईटिंग केलं जातं.

किती आणि काय खाताय

प्रवासा दरम्यान तुम्ही बाहेर काय आणि किती प्रमाणात खाता यावर लक्ष द्यायला हवं. एकतर तुम्ही कमी खा किंवा थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य