शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डायबिटीसच्या रुग्णांनी मधाचे सेवन करावे की करु नये? जाणून घ्या याचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 15:41 IST

मधुमेहामध्ये मधाचे सेवन काही विशिष्ट परिस्थितीत पूर्णपणे सुरक्षित आणि फायदेशीर आहे. मधामध्ये असलेले एंटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. त्याबद्दल जाणून घेऊया.

मधुमेह म्हणजे शरीरात रक्तातील ग्लुकोज किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, आजकालच्या धकाधकीच्या आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे बहुतेक लोक मधुमेहाच्या समस्येने त्रस्त आहेत. मधुमेही रुग्णांनी आहाराची विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कार्बोहायड्रेट्ससह साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे आवश्यक आहे.

अशा परिस्थितीत अनेक मधुमेही रुग्ण चहा किंवा कॉफीमध्ये मध घालून मध सेवन करतात, परंतु मधुमेहामध्ये मध वापरणे सुरक्षित आहे का? आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, मधुमेहामध्ये मधाचे सेवन काही विशिष्ट परिस्थितीत पूर्णपणे सुरक्षित आणि फायदेशीर आहे. मधामध्ये असलेले एंटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. त्याबद्दल जाणून घेऊया.

मधाचे पौष्टिक मूल्य:Healthline.com च्या मते, मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स तसेच व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशियम, फोलेट आणि पोटॅशियम यांसारखे इतर अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. आरोग्यासाठी खूप फायदे देण्याबरोबरच हे कमकुवत पेशींना नुकसान होण्यापासून वाचवण्यास देखील उपयुक्त आहे.

मधुमेहामध्ये मधाचे सेवन:मध एक नैसर्गिक स्वीटनर आहे, परंतु तरीही मधामध्ये कॅलरी, साखर आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. तथापि, जर मधाची साखर किंवा इतर साखर पर्यायांशी तुलना केली तर मधाचा रक्तातील साखरेच्या पातळीवर खूप कमी परिणाम होतो. तसा मध आरोग्यासाठी फायदेशीर आहे, म्हणूनच डॉक्टर काही प्रमाणात मधुमेहाच्या रुग्णांना याचा वापर करण्यास परवानगी देतात.

मधुमेहाच्या रुग्णांनी मधाचे सेवन करावे का?

  • पांढर्‍या साखरेपेक्षा मध गोड असतो, हे लक्षात ठेवावे. म्हणूनच तो कमी प्रमाणात वापरायचा आहे.
  • जर तुमची साखरेची पातळी खूप जास्त असेल तर तुम्ही मध खाणे टाळावे.
  • मध खरेदी करताना त्याच्या शुद्धतेची काळजी घ्या, कारण आजकाल बाजारात साखरेच्या पाकातील मध विकला जातो.
  • मध घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स