निधन वार्ता जोड
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:33+5:302015-08-31T00:24:33+5:30
भीमराव मडके

निधन वार्ता जोड
भ मराव मडके (फोटो रॅपवर आहे)नवनाथनगर, खरबी येथील रहिवासी भाऊ ऊर्फ भीमराव महादेवराव मडके (५९) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार दिघोरी घाटावर करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.