शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे लक्षणं असू शकतात घश्यातील वेदना; सर्दी, टॉन्सिल्सपासून 'असा' करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 17:32 IST

या लहान समस्या वाढू न देता कमी वेळातच नष्ट करून आरोग्य चांगलं ठेवणं गरजेचं आहे.  

कोरोनाबाधित व्यक्तीच्या खोकण्यातून शिंकण्यातून  बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्समधून कोरोनाचा प्रसार होतो. तेव्हा फुफ्फुसांमध्ये संक्रमण होण्याआधी घशात वेदना होणं, घसा खवखवणं, सुका खोकला अशी लक्षणं जाणवतात. बदलत्या वातावरणात थंड किंवा  गरम खाल्ल्याने घसा, नाक यांवर परिणाम होऊन शारीरिक समस्या उद्भवतात. 

अनेकदा टॉन्सिल्समुळे घसा खवखवणं,  ताप डोकेदुखी, पांढरे पॅचेस येणं, सूज येणं अशा समस्या उद्भवतात. कोरोनाची सुरूवातीची लक्षणं सुद्धा अशीच आहेत. तुम्ही याकडे दुर्लक्ष कराल तर महागात सुद्धा पडू शकतं. म्हणून या लहान समस्या वाढू न देता कमी वेळातच नष्ट करून आरोग्य चांगलं ठेवणं गरजेचं आहे.  घशाची खवखव टाळायची असल्यास तुम्ही हा त्रास होत असलेल्या लोकांपासून दूर राहावे. कारण हा त्रास संसर्गजन्य असतो.

बचाावाचे उपाय

खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर हात स्वच्छ धुवा.

सतत डोळ्यांना आणि तोंडाला स्पर्श करू नका. 

पाणी पिताना शक्यतो भांडे उष्टे करू नका. 

रिमोट, टिव्ही, किबोर्डची नियमित साफसफाई करा. जेणेकरून धुळीशी संपर्क येणार नाही.

थंड पदार्थ खाणं टाळा.

व्हिटामीन आणि भाज्यांचा आहार घ्या.

झोपण्याआधी दररोज मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मीठ घालून गुळण्या केल्यास आरोग्य चांगले राहील. त्यामुळे नाक, घसा निरोगी राहण्यास मदत होते.

हळद घातलेले गरम दूध प्या.  जर तुम्ही चहा पीत असाल तर चहात तुळस, वेलची, आलं घालून चहा तयार करा आणि अशा चहाचे रोज सेवन करा. 

जीन एडिटींग टूलने कोरोनाचा होणार खात्मा; जाणून घ्या 'या' टूलने कसा नष्ट होईल विषाणू

कोरोना काळात संजीवनी ठरतील आहारातील 'हे' पदार्थ; निरोगी राहण्यासाठी रोज करा सेवन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स