शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात युनूस सरकार मावळणार, संध्याकाळी मोठी घोषणा होणार; संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं
2
महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा
3
आम्हाला तर पाकिस्तान सोबत येणे शक्य, पण हे दोन देश...; नव्या समूहासंदर्भात काय म्हणाला बांगलादेश
4
'स्वाभिमानाने जगणारा कोकणातला शेतकरी आज चिंतेत', वलसाड हापूसवरून भास्कर जाधव आक्रमक
5
व्हॉट्सअ‍ॅपवरची एक चूक थेट घेऊन जाऊ शकते तुरुंगात! 'ही' गोष्ट करताना किमान दहा वेळ विचार कराच
6
पाकिस्तानमध्ये कधी येणार? 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये आलिया भटला चाहत्याचा प्रश्न; म्हणाली...
7
ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन, म्हणाला- "माझ्या पत्नीला..."
8
धक्कादायक! दारुच्या नशेत होता बोगस डॉक्टर; YouTube पाहून ऑपरेशन, चुकीची नस कापली अन्...
9
Gold Silver Price Today: यावर्षी सोनं ₹५२,७९५ आणि चांदी ₹१००९३६ रुपयांनी महागली; आजही दरानं तोडले सर्व विक्रम, पाहा किंमत
10
पुढील वर्षात १ तोळा सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? ब्रोकरेज फर्मने सांगितला मोठा आकडा
11
लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण...
12
व्हॉट्सअप चॅट्स वाचण्यासाठी...! डीएसपी 'कल्पना वर्मा' यांच्या 'लव्ह ट्रॅप' प्रकरणात 'Love U यार...' ची एन्ट्री...
13
Geminid Meteor Shower: १३,१४ डिसेंबर ठरणार इच्छापूर्तीची रात्र; आकाशाकडे बघून करा 'हे' काम!
14
'एसी-थ्री टियर'मध्ये प्रवाशासोबत कुत्रा! रेल्वेतून नेता येतो का? व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे 'सेवा' झाली सक्रिय
15
माइंडमेश समिट २०२५: विद्या-कला-नीती पुरस्कारांची घोषणा; समाजाला आकार देणाऱ्यांचा सन्मान
16
३ महिन्यांतच गमावलेलं दुसरं बाळ, पहिल्यांदाच व्यक्त झाली सुनीता अहुजा, म्हणाली- "तिला श्वास घ्यायला त्रास व्हायचा..."
17
म्यानमारमध्ये गृहयुद्धामुळे हाहाकार; रुग्णालयातील एअर स्ट्राईकमध्ये ३० जणांचा मृत्यू, ७० जखमी
18
अमेरिकेच्या संसदेत मोदी-पुतिन यांच्या 'त्या' फोटोवर खळबळ; महिला खासदाराचा ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर हल्लाबोल
19
FD चे व्याजदर कमी झाल्याने बॉन्डमध्ये गुंतवणूक करताय? 'हे' ५ मोठे धोके तुम्हाला माहीत असायलाच हवेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: भारतात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर 'ही' लस सर्वात प्रभावी, कंपनीचा मोठा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 20:16 IST

गामालेया सेंटरने कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटसंदर्भात केलेले अध्ययन आंतरराष्ट्रीय समीक्षा जरनलमध्ये प्रकाशित करण्यासाठी सादर केले आहे. या अध्ययाच्या हवाल्यानेच स्पूतनिक व्हीने हा दावा केला आहे.

नवी दिल्ली - भारतात आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात स्पुतनिक व्ही लस, इतर कुठल्याही लशीच्या तुलनेत अधिक प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यासंदर्भात कंपनीने म्हटले आहे, की आतापर्यंत जेवढ्या लशींनी कोरोनाच्या या स्ट्रेनसंदर्भात परिणाम जारी केले आहेत, त्यांत सर्वात चांगले परिणाम स्पूतनिक व्ही लशीचे आहेत. (CoronaVirus Sputnik v is more efficient against the delta variant of coronavirus than any other vaccine)

गामालेया सेंटरने कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटसंदर्भात केलेले अध्ययन आंतरराष्ट्रीय समीक्षा जरनलमध्ये प्रकाशित करण्यासाठी सादर केले आहे. या अध्ययाच्या हवाल्यानेच स्पूतनिक व्हीने हा दावा केला आहे.

स्पुतनिक लसीला लोकांकडून थंड प्रतिसाद; २२ दिवसांत २४,७१३ डोस

भारतात स्पूतनिक व्ही लशीला आपत्कालीन वापरासाठी परवाणगी देण्यात आली आहे. आता 20 जूनपासून ही लस सर्वसामान्य नागरिकांना टोचली जाईल. गेल्या रविवारी अपोलो रुग्णालयातील 170 सदस्यांना ही लस देण्यात आली. यापूर्वी डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजच्या कर्मचाऱ्यांना ही लस लावण्यात आली.

किती असेल लशीची किंमत - ऑगस्टपासून स्पुतनिक व्ही लसीचे भारतातच उत्पादन केले जाणार असून, वार्षिक 850 दशलक्ष डोसचे उत्पादन करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. स्पुतनिक व्ही ही लस उणे (-) 20 सेंटिग्रेड तापमानात साठवून ठेवावी लागते. डॉ. रेड्डीजने 750 संस्थांशी करार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात ओपोलो रुग्णालयासोबत करार करून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. स्पुतनिक व्हीच्या एका डोसची किंमत 1,145 रुपये एवढी असेल.

Corona Vaccination : स्पुतनिक लसीसाठी मुंबईत जम्बाे शीतगृह, जागेची चाचपणी सुरू

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस