शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

Coronavirus : ६ प्रकारच्या कोरोना व्हायरस आजाराची माहिती आली समोर, वाचा कोणता किती घातक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 15:49 IST

किंग्स कॉलेज लंडनच्या वैज्ञानिकांना त्याच्या रिसर्चमध्ये आढळलं की, कोरोना व्हायरसच्या तुलनेत सहा प्रकारच्या केसमध्ये याचा धोका १० पटीने अधिक असतो की, रूग्णाला श्वास घेण्यास मदतीची गरज पडेल.

वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या लक्षणांच्या आधारावर या कोरोना व्हायरस आजारांबाब माहिती मिळवली आहे. या सर्वच सहा कोरोना व्हायरस केसेसमध्ये डोकेदुखी आणि गंधाची क्षमता कमी होणे ही दोन लक्षणे दिसली. वैज्ञानिकांनी आर्टिफिशिल इंटेलिजन्स सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शेकडो केसेसचं विश्लेषण केलं. किंग्स कॉलेज लंडनच्या वैज्ञानिकांना त्यांच्या रिसर्चमध्ये आढळलं की, कोरोना व्हायरसच्या तुलनेत सहाव्या प्रकारच्या कोरोना व्हायरस केसेसमध्ये याचा धोका १० पटीने अधिक असतो की,  रूग्णाला श्वास घेण्यास मदतीची गरज पडेल.

वैज्ञानिकांच्या नव्या रिसर्चनंतर कोरोना व्हायरसच्या केसमध्ये सर्वाधिक धोका असणाऱ्या रूग्णांची वेळेआधीच ओळख पटवणं शक्य होईल. रिसर्चसाठी वैज्ञानिकांनी अमेरिका आणि ब्रिटनच्या १६००० कोरोना संक्रमित रूग्णांच्या डेटाचं विश्लेषण केलं. किंग्स कॉलेज लंडनचे क्लेअर स्टीव्स म्हणाले की, जर आजार झाल्यावर पाचव्या दिवशी आपल्याला समजलं की, रूग्ण कोरोना व्हायरस आजाराच्या कोणत्या कॅटेगरीत आहे. तर वेळेवर त्याच्यावर योग्य ते उपचार करता येतील.

रिसर्चमधून समोर आलं की, सर्वात कमी घातक व्हायरसने आजारी झाल्यावर फ्लू सारखी लक्षणे दिसतात आणि सोबतच तापही येऊ शकतो किंवा येणारही नाही. तेच तिसऱ्या प्रकारच्या कोरोना व्हायरस केसेमध्ये डायरियाची लक्षणे असू शकतात. तर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या प्रकारच्या कोरोना व्हायरसच्या केसमध्ये थकवा, कन्फ्यूजन, श्वास घेण्यास अडचणसारखी लक्षणे सर्वाधिक असू शकतात.

रिसर्चमधून हेही समोर आले की, पहिल्या प्रकारच्या कोरोना व्हायरसने आजारी १.५ टक्क रूग्ण, दुसऱ्या प्रकारच्या केसमध्ये ४.४ टक्के रूग्ण, तिसऱ्या प्रकारातील केवळ ३.३ टक्के रूग्णांना श्वास घेण्यास मदत घेण्याची गरज पडू शकते. तसेच चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या प्रकारच्या केसमध्ये ही आकडेवारी क्रमश: ८.६ टक्के, ९.९ टक्के आणि १९.८ टक्के बघण्यात आली.

सहाव्या प्रकारच्या कोरोना व्हायरस केसेसमध्ये आढळून आलं की, अर्ध्या रूग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची गरज पडली. तर पहिल्या प्रकारच्या कोरोनाच्या केसेसमध्ये केवळ १६ टक्के रूग्णांवरच हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली.

Coronavirus : चिंताजनक! कोरोनाग्रस्त रूग्णात पहिल्यांदाच दिसला 'हा' गंभीर बदल, जगभरातील डॉक्टर हैराण.....

CoronaVirus : टेन्शन वाढलं! कोरोनावरच्या 'त्या' औषधांनी मोठा धोका; WHOचा गंभीर इशारा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय