शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! ऋतूबदलानंतर वेगाने होऊ शकतो कोरोनाचा प्रसार, WHO च्या तज्ज्ञांची धोक्याची सुचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 14:29 IST

CoronaVirus News & Latest Updates : कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी धोक्याची सुचना दिली आहे.  

 कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असला तरी काही राज्यांमध्ये मात्र कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.  कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी धोक्याची सुचना दिली आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस हा वातावरणातील बदलांमुळे जास्त प्रमाणात उद्भवत आहे. वातावरणात किंवा ऋतूत बदल झाल्याने कोरोना विषाणूंचा प्रभाव कमी होईल या गैरसमजात राहू नका. जागतिक आरोग्य संघटनेचे मार्गरेट हॅरिस यांनी वर्चुअल ब्रिफींगदरम्यान सांगितले की, कोरोना व्हायरसच्या माहमारीची  ही एक मोठी लाट आहे. 

हॅरिस यांनी उत्तर गोलार्धातील देशांना कोरोनाच्या  प्रसाराबाबत निष्काळजीपणा न करण्याची सुचना दिली होती. कोरोना व्हायरस हा इन्फ्लुएंजा व्हायरसप्रमाणे  असून त्यामुळे वातावरणातील बदलांमुळे कोरोनाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता कमी आहे. असा गैरसमज न ठेवण्याचे सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी हाँगकाँगमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, कोरोना विषाणूला नियंत्रणात आणणं कठीण आहे. सगळ्यांनी एकत्र मिळून या संकटाचा सामना केला तर कोरोनाचा होणारा प्रसार रोखता येऊ शकतो.

 हॅरिस यांनी सांगितले की, सध्या आपण कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेशी लढा देत आहोत. कोरोनाच्या या लाटेचा आलेख वरून खालच्या दिशेने यात आहे. आपण या वक्राला सपाट करू शकू  शकतो. गरमीच्या वातावरणात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता धोक्याचा इशारा देत हॅरिस यांनी सांगितले की, सध्या जास्त सावधगिरी बाळगणं आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. याशिवाय लोकांना एकत्र  टाळायला हवं असे सांगितले आहे.

पुढे हॅरिस यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसकडे आजसुद्धा हवामानातील बदलांमुळे उद्भवलेल्या आजाराच्या दृष्टीने पाहिले जाते. पण  कोरोना विषाणू हा प्रत्येक वातावरणात सोबत राहणार आहे. दक्षिण गोलार्थातील  हिवाळ्याच्या वातावरणादरम्यान कोरोना विषाणूंचा प्रसार वाढू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर तुम्हाला श्वासांसंबंधी काही समस्या आधीपासूनच जाणवत असतील तर कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता  जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.

CoronaVirus News : अमेरिकन कंपनीची कोरोनाची लस खिशाला कात्री लावणार; जाणून घ्या किंमत

युद्ध जिंकणार! कोरोनाशी लढण्यासाठी १ नाही तर २ लसींसह सज्ज आहेत 'हे' देश, जाणून घ्या कोणते

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य