शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

व्हिटामीन्समुळे कमी होत आहे 'या' देशातील कोरोना विषाणूंचे संक्रमण; तज्ज्ञांनी सांगितले मागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 7:40 PM

काही देशांमध्ये शरीरातील व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे लोकांना कोरोना विषाणूच्या संक्रमणचा सामना करावा लागला. 

जगभरातील देशांमधील लोकांना कोरोनाच्या संक्रमणाचा सामना करावा लागत आहे. तर अनेक ठिकाणी संक्रमणाचं प्रमाण वाढत आहे. काही देशांमध्ये व्हिटामीन डी मुळे कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होत आहे. म्हणजचे कोरोना व्हायरस कमी नुकसानकारक ठरत आहे. तर काही देशांमध्ये शरीरातील व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे लोकांना कोरोना विषाणूच्या संक्रमणचा सामना करावा लागला. नॉर्वे, डेनमार्क, फिनलँड, स्वीडन या देशांमध्ये व्हिटामीन डी लोकांसाठी सुरक्षा कवच ठरले आहे. व्हिटामीनमुळे कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचं प्रमाण कमी झालं आहे.

तसंच कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंची संख्याही कमी झाली आहे. कारण लोकांच्या शरीरात व्हिटामीन डी पुरेश्या प्रमाणात आहे.  युरोपीय तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. आरयरिश मेडिकल जर्नलमध्ये हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे. यातून संशोधकांनी दावा केला आहे की, व्हिटामीन डी ची कमतरता असलेल्या लोकांमध्ये कोरोनाचं संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. 

व्हिटामीन डी ची कमतरता स्पेन, फ्रान्स, इटली, अमेरिका, चीन या देशातील लोकांमध्ये आढळून येते. म्हणून लाखोंच्या संख्येने लोक कोरोना संक्रमणाचे शिकार झाले आहेत.  व्हिटामीन डी ची कमतरता असलेल्या देशांमध्ये कोरोनाचं संक्रमण वेगाने पसरलं आहे. तज्ज्ञांनी युरोपीय देशातील लोकांच्या शरीरातील व्हिटामीन डी चे अध्ययन करून १९९९ चा डेटा घेऊन त्याबाबत विश्लेषण केले. व्हिटामीन डी आणि कोरोनामुळे होत असलेले मृत्यू यांतील संबंधांचा अभ्यास करण्यात आला होता. व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे आशियाई देशात, ब्रिटनमध्ये तसंच अमेरिकेत मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे.

नॉर्वे, फिनलँड आणि स्वीडनच्या भौगोलिक स्थितीमुळे  त्या ठिकाणी अल्ट्रा वायलेट किरणं कमी प्रमाणात पोहोचतात व्हिटामीन डी चं प्रमुख स्त्रोत सुर्यप्रकाश आणि दुग्धजन्य पदार्थ आहे.  व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी लोक दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करतात. तज्ज्ञांना दिसून आले की भारत, चीन, उत्तरेकडील अनेक  देशात सुरूवातीला हिवाळ्याचं वातावरण होतं. संक्रमणाापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं. लोकांच्या सतत घरात राहण्यामुळे व्हिटामीन डी ची कमतरता जाणवायला सुरूवात झाली.

दिलासादायक! अखेर 'या' देशात पुढच्या महिन्यापासून सर्वसामान्यांना दिली जाणार कोरोनाची लस

आदार पूनावाला म्हणतात, भारतात 'एवढ्या' रुपयांत मिळणार कोरोना लस; जाणून घ्या किंमत

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या