शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

CoronaVirus News : चिंताजनक! ....तर भारतात ऑगस्टपर्यंत १० लाख मृत्यू होणार; अमेरिकन रिसर्च संस्थेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 17:17 IST

CoronaVirus News & Latest Updates : भारतातात माहामारी आता नियंत्रणाबाहेर जात आहे. 

भारतात कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे  मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात मंगळवारी गेल्या २४ तासात जवळपास  ३ हजार ४४९ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान अमेरिकेतील ग्लोबल रुग्णालयातील हेल्थ रिसर्च संस्थेनं अनुमान लावलं आहे की, कठोर उपाय करण्यात आले नाही तर  १ ऑगस्ट २०२० पर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो.

या संस्थेनं या तारखेपर्यंत   ९,६०,००० मृत्यूचं अनुमान लावलं होतं. या जीवघेण्या आजारामुळे मागच्या आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू  झालेल्यांची संख्या ७८ टक्क्यांनी वाढली होती. अमेरिकेत बायडन प्रशासनाचे  प्रमुख अधिकारी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जैक सलीवियन यांनी एबीसी न्यूजशी बोलताना सांगितले की भारतातात माहामारी आता नियंत्रणाबाहेर जात आहे. 

कोरोनाच्या वाढत्या प्रसारात  अमेरिकेनं भारतासाठी १०० मिलियन डॉलरची मदत जाहीर केली आहे. दरम्यान अमेरिकेनं भारतातून येत असलेल्या प्रवाश्यांवर बंदी घातली जेणेकरून कोरोना संक्रमणात वाढ होणार नाही.  इंस्टीट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स एंड इवॅल्यूएशन (IHME) नं आपल्या पॉलिसी ब्रीफिंगमध्ये सांगितले की,  आरोग्य व्यवस्था चांगली बनवण्यासाठी उपाययोजना न केल्यास, सोशल डिस्टेंसिंगचे पालन आणि फेसमास्कचा वापर टाळल्यास भारतात आणखी गंभीर स्थिती येऊ शकते. 

अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

सिएटलमधील युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंगटनमधील  संस्थान इंस्टिट्यूट फॉर मेट्रिक्स एंड इवॅक्यूएशनने अंदाज लावला आहे की, एक ऑगस्ट २०२१ पर्यंत भारतात  १,०१९, ००० लोकांना मृत्यूचा सामना करावा लागू शकतो.  २५ ते ३० एप्रिलच्या आकडेवारीनुसार हे अनुमान लावण्यात आलं आहे. सगळ्यात खराब स्थितीत हा आकडा १.२२ मिलियन म्हणजेच जवळपास १२ लाखांपर्यंत जाऊ शकतो.

 कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

इंस्टीट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स एंड इवॅल्यूएशन (IHME) नं दिलेल्या माहितीनुसार २० मे ला कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असू शकते. यावेळी एका दिवसात १२ हजारांपेक्षा जास्त मृत्यू होऊ शकतात. याआधी शास्त्रज्ञांनी १६ मे ही सर्वाधिक मृतांची संख्या वाढण्याची तारीख असल्याचे सांगितले होते .  

टॅग्स :Healthआरोग्यAmericaअमेरिकाExpert Opinionतज्ज्ञांचा सल्लाResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्स