शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पॉझिटिव्ह बातमी! देशात पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मासिक घट; ऑक्टोबरमध्ये घटली ३० % रुग्णसंख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 12:07 IST

CoronaVirus News & latest Updates : ऑक्टोबरमध्ये भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये ३० टक्क्यांनी कमतरता दिसून आली आहे.

भारतात आता दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या केसेस वाढत आहेत. रविवारी देशात कोरोना व्हायरसचे ४६,९६४ नवीन रुग्ण समोर आले आहेत.  दरम्यान एक दिलासादायक बाब समोर येत आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची सुरूवात झाल्यापासून आतापर्यंत पहिल्यांदाच संपूर्ण महिनाभर रुग्णांच्या संख्येत घट समोर आली आहे. आकड्यांनुसार ऑक्टोबरमध्ये भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये ३० टक्क्यांनी कमतरता दिसून आली आहे.

आकड्यांवरून दिसून येईल की, कोरोना रुग्णांमध्ये सप्टेंबर महिन्यापासून घट दिसून येत होती. याचा परिणाम ऑक्टोबरच्या आकड्यांवरही झाला. संपूर्ण ऑक्टोबरमध्ये भारतात कोरोना व्हायरसच्या संक्रमणात घट झालेली दिसून आली आहे. ऑक्टोबरमध्ये भारतात कोरोना व्हायरसच्या संक्रमणात १८.३ लाख केसेस समोर आल्या होत्या. सप्टेंबरमध्ये ही संख्या २६.२ लाख इतकी होती. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या कमी दिसून आली. ऑगस्टमध्ये देशात १९.९ लाख रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे होत असलेल्या मृतांच्या आकडेवारीवर लक्ष दिल्यास दिसून येईल की, ऑक्टोबरमध्ये जवळपास २३,५०० लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला होता. ही संख्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत २९ टक्के कमी होती. सप्टेंबरमध्ये देशात ३३,२५५ लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला होता. भारतात ऑगस्टमध्ये २८, ८५९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दिलासादायक! कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरतेय 'ही' नवी थेरेपी, असा होणार बचाव

दरम्यान रविवारी कोरोना व्हायरसचे  ४६,९६४ रुग्ण समोर आले असून आता एकूण रुग्णसंख्या ही वाढून ८१, ८५,०८३ इतकी झाली आहे. देशात मागच्या  २४ तासात  ४७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा वाढून १,२२, १११ वर पोहोचला आहे. भारतात आतापर्यंत  ७४,९१,५१३  रुग्ण कोरोना संक्रमणातून बरे झाले आहेत. आतापर्यंत  ५, ७०, ४५८ लोकांना कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. भय इथले संपत नाही! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; 'या' देशात पुन्हा महिनाभराचा लॉकडाऊन घोषित

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारत