शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

CoronaVirus News: ICMRला मोठं यश, कोरोना व्हायरसवरील उपचारासाठी होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 9:34 PM

बोली भाषेत सांगायचे झाल्यास, वैज्ञानिकांनी एखाद्या बाहेरील बॅक्टेरियासोबत अथवा व्हायरससोबत लढण्यासाठी आवश्यक अँटीबॉडी तयार केली आहे. (ICMR, Biological E. Limited, Hyderabad)

Big success icmr developed highly purified antisera for Corona virus treatment नवी दिल्ली - इंडियन काउंसील ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि बॉयोलॉजिक ई. लिमिटेड, हैदराबाद (Biological E. Limited, Hyderabad) यांनी एकत्रितपणे एक विशेष प्रकारचे अँटी-सिरम (Antisera) विकसित केले आहे. हे कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरू शकते. हे अँटी-सिरम सध्या प्राण्यांमध्ये विकसित करण्यात आले आहे.

बोली भाषेत सांगायचे झाल्यास, वैज्ञानिकांनी एखाद्या बाहेरील बॅक्टेरियासोबत अथवा व्हायरससोबत लढण्यासाठी आवश्यक अँटीबॉडी तयार केली आहे. हिचा उपयोग केवळ कोरोना संक्रमणाच्या उपचारातच नव्हे, तर संक्रमणापासून बचावासाठीही केला जाऊ शकते, यामुळे हा शोध अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. 

आयसीएमआरने म्हटले आहे, अशा प्रकारचा उपचार पूर्वेकडील देशांत अनेक व्हायरल आणि बॅक्टेरियल इंफेक्शनविरोधात करण्यात आला आहे. यात रेबीज, हेपेटायटिस बी, व्हॅक्सिनिया व्हायरस, टेटॅनस आणि डिप्थिरिआ यांसारख्या आजारांचा समावेश होतो.

कोरोनावर मात केलेल्या लोकांच्या प्लाझ्माचा वापरही काहिशा अशाच उपचारांसाठी केला जातो. मात्र, यात अँटीबॉडीचा स्तर व्यक्तीपरत्वे वेगवेगळा असतो. यामुळे याचा वापरही अवघड असतो. हे यश भारतात सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhyderabad caseहैदराबाद प्रकरणIndiaभारतmedicineऔषधं