शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : एन-95 मास्क कितीदा वापरू शकतो? समोर आली अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 06:13 IST

Coronavirus: कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला असला तरी कोरोनानियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. त्यातही मास्क वापराबाबत विविध स्तरावरून सूचना केल्या जातात.

कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला असला तरी कोरोनानियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. त्यातही मास्क वापराबाबत विविध स्तरावरून सूचना केल्या जातात. कोरोनापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर मास्क वापरणे गरजेचे आहे. त्यातही सुरक्षित मास्कला प्राधान्य आहे. 

सध्या वापरात असलेले मास्क- एन-९५- डबल लेअर- सर्जिकल- कापडी

कोणता मास्क कितीदा वापरावा?- मास्क दिवसभर लावून फिरलात तर तो मास्क दुसऱ्या दिवशी वापरू नये, असा नियम आहे.- त्यातही मास्क कापडाचा असेल तर तो वापरून झाल्यावर धुण्यास टाकावा.- सर्जिकल मास्क एकदाच वापरावा. त्यानंतर तो फेकून द्यावा.

 एन-९५ मास्कबाबत...- एन-९५ किंवा केएन-९५ मास्क थोडे दिवस वापरता येऊ शकतात.-अमेरिकेच्या सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) यांच्या मते एन-९५ मास्क किमान पाच वेळा वापरता येऊ शकतो.-कार्यालयीन कामकाजाच्या पूर्ण वेळेत एन-९५ मास्क वापरणे शक्य नाही, असेही सीडीसीचे म्हणणे आहे.- मास्क किती वेळा वापरावा यापेक्षा तो कितीदा वापरला गेला, हे महत्त्वाचे आहे.-कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील तज्ज्ञांच्या मते एन-९५ मास्क दोन किंवा तीन दिवस वापरणे योग्य ठरते.

धोका काय?- एन-९५ मास्क लावल्यानंतर श्वास घेतेवेळी काही धुलिकण मास्कवर अडकतात.- मास्कवर मोठ्या प्रमाणात धुलिकण जमल्यास श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो.- सतत हाच मास्क लावल्याने तो अधिकाधिक खराब होत जातो.- या सगळ्यांमुळे एन-९५ मास्कची परिणामकारकता घटण्याचा धोका असतो.- त्यामुळे शक्यतो हा मास्क दोन ते तीन दिवसच वापरावा असे तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स