शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVaccine : कोरोनाची लस घेतल्यानंतर आधी तब्येत बिघडली; उपचारादरम्यान ६५ वर्षीय गृहस्थाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 09:37 IST

CoronaVaccineNews & Latest Updates : पाई चालत  १० मीटर अंतर पार केल्यानंतर ते लोक पंचायत भवनात पोहोचले.जेठू यांनी आपली पत्नी मोनिकादेवी यांच्या कोरोनाची लस घेतली होती.  

देशभरात कोरोना लसीकरणाची (CoronaVaccination) मोहिम जोरात सुरू आहे.  कोरोनाची लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक उत्सुक आहेत. तर काहींच्या मनात भीतीचं वातावरण आहे. कारण लसीनं कोरोना व्हायरसपासून बचाव होत असला तरी त्याचे अनेक साईड इफेक्ट्ससुद्धा आहेत. झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यातील केशरपूर पंचायतीच्या हल्दीबेरा गावातील रहिवासी असलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

या व्यक्तीचे नाव जेठू कोठवार असून नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार जेठू आपल्या घरापासून १० किलोमीटर दूर पायी चालून कोरोनाची लस घ्यायला पोहोचले होते. त्यांच्यासह त्यांची पत्नीसुद्धा होती. पाई चालत १० मीटर अंतर पार केल्यानंतर ते लोक पंचायत भवनात पोहोचले. जेठू यांनी आपली पत्नी मोनिकादेवी यांच्यासह कोरोनाची लस घेतली होती.  

तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू

लस घेतल्यानंतर १० मिनिटांनी जेठून कोटवार यांना उल्टीचा त्रास होऊ लागला. त्यांची स्थिती पाहता त्यांना तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण  रुग्णालयात नेल्यानंतरही तब्येतीत सुधारणा होत नसल्यानं त्यांना आयुर्विज्ञान संस्थान रांची येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी रांची पोहोचण्याआधीच रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. 

आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा

या माणसाचे  मृत शरीर शव विच्छेदनाचासाठी पाठवण्यात आले होते. शनिवारी कोरोना गाईडलाईन्स अंतर्गत मजिस्ट्रेट शशि डुंगडुंगच्या निरिक्षणाखाली शव विच्छेदन करण्यात आलं. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार जेठू कोटवार यांची प्रकृती चांगली होती. लस घेतल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. शव विच्छेदनाचा रिपोर्ट आपल्यानंतर या प्रकरणाचा पूर्ण खुलासा होण्यास मदत होऊ शकते.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसJharkhandझारखंड