शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Corona Vaccine : टेन्शन वाढलं! फक्त 6 महिन्यांतच संपतोय 'या' कोरोना लसीचा प्रभाव; नव्या संशोधनाचा मोठा दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 16:41 IST

अमेरिकेतील केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी आणि ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अध्ययनात, नर्सिंग होमच्या 120 लोकांच्या आणि 92 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या रक्ताच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला.

कोरोनाच्या वेगवेगळ्या लसींसंदर्भात अनेक अहवाल समोर आले आहेत, ज्यांत लसीचा प्रभाव किती काळ असेल हे सांगण्यात आले आहे. आता फायझर लसीसंदर्भात असेच एक अध्ययन समोर आले आहे. फायझर लस टोचून सहा महिने झाल्यानंतरच कोरोना अॅन्टीबॉडीज 80 टक्क्यांपेक्षाही कमी झाल्याचे, अमेरिकेच्या एका अध्ययनातून समोर आले आहे. (Corona Vaccine America study finds antibodies reduced in six months of taking pfizer supplements)

फायझर लसीचे दोन्ही डोस घेऊन सहा महिने झाल्यानंतर अँटीबॉडीज 80 टक्क्यांपेक्षा कमी झाल्या. अमेरिकेतील केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी आणि ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अध्ययनात, नर्सिंग होमच्या 120 लोकांच्या आणि 92 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या रक्ताच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला.

आपल्याला टोचली जाणारी कोरोना लस खरी आहे की खोटी, कसं ओळखायचं? खुद्द सरकारनंच सांगितलं

या अध्ययनात संशोधकांनी विशेषतः ह्यूमोरलर इम्यूनिटीचे अध्यन केले. याला अँटीबॉडी-मध्यस्थ प्रतिकारशक्तीही म्हटले जाते. याचा उद्देश, कोविड-19 ला कारणीभूत ठरणाऱ्या सार्स-सीओव्ही-2 व्हायरसविरोधातील शरीराची सुरक्षितता मोजणे, असा होता. हा अध्ययन अहवाल अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. मात्र, तो प्रीप्रिंट सर्व्हर मेडआर्काइव्हवर पोस्ट करण्यात आला आहे. या अध्यनातून सहा महिन्यानंतर लोकांच्या अँटीबॉडीजचा स्तर 80 टक्क्यांहून अधिक कमी झाल्याचे समोर आले आहे.अहवालानुसार, सरासरी 76 वर्ष वय असणारे वरिष्ठ नागरीक आणि सरासही 48 वर्षांच्या लोकांवरील प्रभाव समान होता. केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डेव्हिड कॅनेडे यांनी म्हटले, लसीकरणाच्या सहा महिन्यांनंतर, नर्सिंग होममधील 70 टक्के लोकांच्या रक्तात प्रयोगशाळेच्या प्रयोगांत कोरोना व्हायरस संक्रमणाला निष्प्रभ करण्याची क्षमता अत्यंत कमी होती. कॅनेडे म्हणाले, हा रिझल्ट बुस्टर डोस घेण्याच्या शिफारसीचे समर्थन करतो. विशेष करून वृद्धांसाठी.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाUSअमेरिका