चिन्मय उद्गीरकर करतोय लग्नानंतर डेटींग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:47 IST2016-02-05T09:17:14+5:302016-02-05T14:47:14+5:30
हो, हो हे खरंय.... चिन्मय उद्गीरकर डेटींग करतोय. वाटलेना आश्चर्य,

चिन्मय उद्गीरकर करतोय लग्नानंतर डेटींग
लग्नानंतर बायकोला कसा वेळ देतोस हे त्याला विचारले असता तो म्हणाला, लग्नानंतरचे आमचे क्षण जास्त सुखद आहेत. मी कधी काम संपवतोय आणि घरी जातो असे मला वाटते. गिरीजासोबत घरी वेळ घालवणे, गप्पा मारणे, घर आवरणे, शॉपिंग, हॉटेलिंग या गोष्टी करण्यात आता जास्त मजा येत आहे. त्यामुळे मी खºया अर्थाने लग्नानंतर तिच्याशी डेटिंग करतोय. लग्नाला जबाबदारी न मानता तुमच्या नात्यातील बंध हळुवार जपणे याला जास्त महत्व आहे असे तो सांगतो.