शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
4
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
5
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
6
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
7
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
8
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
10
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
11
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
12
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
13
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
14
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
15
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
16
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
17
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
18
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
19
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
20
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर

सकाळी रिकाम्या पोटी चावून खा हे एक पान, कोलेस्ट्रॉल कंट्रोल होऊन हार्ट अटॅकचा धोकाही टळेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 11:50 IST

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय सांगितले जातात. त्यातील एक सोपा आणि फायदेशीर उपाय म्हणजे खायचं पान.

Betel leaf for high cholesterol: आजकाल चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या होत आहे. ही समस्या वेळीच कंट्रोल केली नाही तर हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका असतो. अशात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय सांगितले जातात. त्यातील एक सोपा आणि फायदेशीर उपाय म्हणजे खायचं पान.

बऱ्याच लोकांना पान खाण्याची सवय असते. तर काही लोक जेवण झाल्यावर पान खातात. या पानाने टेस्ट तर मिळतेच, सोबतच याचे अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. रोज सकाळी तर खायचं पान चावून खाल्लं तर कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. 

या पानासोबतच तुम्ही एक हेल्दी आहार घेतला आणि हेल्दी लाइफस्टाईल फॉलो केली तर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवण्यास मदत मिळू शकते. अशात या पानामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल कशी कंट्रोल राहते हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अ‍ॅटी-ऑक्सिडेंट्स

खायच्या पानात अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करण्याचं काम करतात. तसेच याने शरीरात बॅज कोलेस्ट्रॉल कमी होऊन गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यासही मदत मिळते. तसेच पानात काही असेही गुण असतात ज्यामुळे लिव्हरचं कामही सुधारतं. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतं. 

हृदय निरोगी राहतं

खायच्या पानामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात. जे ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यास  मदत करतात आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतात. या पानाच्या सेवनाने रक्ताच्या गाठी होण्याचा धोकाही टाळता येतो. ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका आपोआप टाळला जातो. 

कोलेस्ट्रॉलचं अवशोषण कमी करतं

खायच्या पानामध्ये काही खास तत्व असतात जे शरीरात कोलेस्ट्रॉलचं अवशोषण कमी करण्यास मदत करतं. याने शरीरात फॅटचं प्रमाणही नियंत्रित होतं आणि रक्तात वाढलेलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी होतं.

काय काळजी घ्याल?

- जास्त प्रभावासाठी नेहमी साधं पान खावं. त्यात मसाले किंवा तंबाखू टाकू नये. जर तुम्ही एखाद्या आजाराचं औषध घेत असाल तर पान खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स