शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लगेच चेक करा हात आणि पायांची नखं, आकार-रंगात बदल आहे लिव्हर डॅमेजचा संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 12:12 IST

Liver Damage Sign : तशी तर लिव्हरमध्ये स्वत:ला हेल्दी ठेवण्याची क्षमता असते. पण जर तुमची लाइफस्टाईल चुकीची असेल तर तुमचं लिव्हर जास्त दिवस स्वत:ला वाचवू शकत नाही.

Liver Damage Sign : लिव्हर डॅमेज झालं तर स्थिती फार गंभीर होऊ शकते. लिव्हर डॅमेज झाल्यावर शरीरातील इतरही अवयव प्रभावित होतात. आजकाल लिव्हर डॅमेजची समस्या मोठी गंभीर झाली आहे. लिव्हर हे शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. लिव्हरच्या माध्यमातून शरीरातील विषारी तत्व बाहेर काढले जातात. सोबतच यानं ऑर्गन डायजेशन, गुड कोलेस्टेरॉल आणि रेड ब्लड सेल्सची निर्मितीही केली जाते.

तशी तर लिव्हरमध्ये स्वत:ला हेल्दी ठेवण्याची क्षमता असते. पण जर तुमची लाइफस्टाईल चुकीची असेल तर तुमचं लिव्हर जास्त दिवस स्वत:ला वाचवू शकत नाही. जर लिव्हर खराब होत असेल तर याचे काही संकेत तुम्हाला तुमच्या नखांवर बघायला मिळतात.

रंगात बदल

लिव्हरमध्ये काही गडबड झाली तर नखांचा रंग बदलू लागतो. नखांचा रंग हलका पिवळा होऊ लागतो. सोबतच नखांचा पांढरा भाग पूर्णपणे नाहीसा होतो. 

डार्क लाइन दिसते

हेल्दी नखांवर कोणताही डार्क लाइन नसते. पण जेव्हा लिव्हर खराब होऊ लागतं तेव्हा नखांवर काही लाल-भुरक्या किंवा पिवळ्या रंगाच्या जाडसर लाइन दिसू लागतात.

शेप बिघडतो

या अजिबात दुमत नाही सगळ्यांच्या नखांचा शेप वेगवेगळा असतो. पण ते जेव्हा अजब पद्धतीनं चपटे आणि त्वचेत घुसलेले दिसू लागतात तेव्हा हा लिव्हर खराब होत असल्याचं संकेत असू शकतो.

लवकर तुटणे

लिव्हर खराब होण्याच्या संकेतामध्ये नखं कमजोर होणं याचाही समावेश आहे. या स्थितीत नखांचे टोक तुटू लागतात किंवा क्रॅक येतात.

डॅमेज लिव्हरची इतर काही लक्षणं

मायो क्लीनिकनुसार, डॅमेज लिव्हरच्या लक्षणांमध्ये त्वचा पिवळी पडणं आणि डोळे पिवळे होणं हेही आहेत. याला काविळ म्हणतात. काळी किंवा भुरक्या रंगाची त्वचा, पोटदुखी, पोटात सूज, पायांवर सूज, त्वचेवर खाज, घट्ट लघवी, सतत थकवा, मळमळ-उलटी, भूक न लागणं यांचाही समावेश आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य