शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

या डाळीच्या सेवनाने वाढेल शरीरात रक्त, दूर होईल एनीमिया आजाराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 13:27 IST

Iron Rich Food: एनीमियामुळे शरीरात आयरनची कमतरता होते. ते भरून काढण्यासाठी वेगवेगळी फळं आणि औषधं खावी लागतात. सोबतच रक्ताची कमतरता  भरून काढण्यासाठी आपल्याला आहारात डाळीचा समावेश करावा लागतो.

Iron Rich Food: शरीरात रक्तच नसेल तर व्यक्ती जिवंतच राहू शकत नाही. जराही रक्त कमी झालं तर अनेक समस्या होऊ लागतात. रक्ताची कमतरता असेल तर एनीमिया नावाचा घातक आजार होतो. एनीमिया एक गंभीर आजार आहे जो शरीरात रक्त कमी झाल्यावर होतो. एनीमियामुळे शरीरात आयरनची कमतरता होते. ते भरून काढण्यासाठी वेगवेगळी फळं आणि औषधं खावी लागतात. सोबतच रक्ताची कमतरता  भरून काढण्यासाठी आपल्याला आहारात डाळीचा समावेश करावा लागतो.

कोणती डाळ खावी? 

जर शरीरात आयरनची कमतरता भरून काढण्यासाठी चण्याची डाळ फायदेशीर ठरते. चण्यामध्ये आयरन भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे रक्ताची कमतरता भरून काढण्याच चण्याची डाळ खावी. यासोबतच यात अनेक पोषक तत्व असतात. जे  एनीमियासारख्या आजारात फायदेशीर ठरतात.

चण्याच्या डाळीचे फायदे

- चण्याच्या डाळीमध्ये आयरन, कॅल्शिअम, प्रोटीन आणि फायबर भरपूर असतं. चण्याची डाळ नियमित खाल्ल्याने अनेक आजार जवळही येत नाहीत.

- आयरन असलेली चण्याची  डाळ खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर केली जाऊ शकते. एनीमियामध्ये चण्याची डाळ खाणं फार फायदेशीर ठरू शकतं.

- चण्याच्या डाळीचं नियमित सेवन केल्याने  रक्तात हीमोग्लोबिन वाढू शकतं. याने रक्ताची कमतरता दूर होते.

- चण्याच्या डाळीमध्ये आयरनसोबतच प्रोटीनही भरपूर असतं. ही डाळ खाल्ल्याने मांसपेशी मजबूत होतात. तसेच चण्याची डाळ फुप्फुसं आणि हार्टसाठीही चांगली असते.

- चण्याची डाळ इम्यून सिस्टीमही मजबूत करण्याचं काम करते. ही खाल्ल्याने इम्यूनिटी वाढते आणि अनेक आजारांसोबत लढण्याची शक्ती मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य